Menu Close

दुमका (झारखंड) येथे धर्मांतरासाठी आलेले ख्रिस्ती मिशनरी गावकर्‍यांकडून कैद

आदिवासीबहुल फुलपहाडी गावामध्ये ५ जुलैला संध्याकाळी २५ ख्रिस्ती मिशनरी प्रसारासाठी गेले होते. ते धर्मांतराचा प्रयत्न करत असल्याने येथील गावकर्‍यांनी त्यांना रात्रभर कैद करून ठेवले होते.

केरळ येथे कपाळावर गंध लावल्याने विद्यार्थिनीची मदरशातून हकालपट्टी

केरळमधील एका मदरशात कपाळावर गंध लावून गेल्यामुळे पाचवीत शिकणार्‍या एका विद्यार्थिनीची हकालपट्टी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे

हिंदवी परिवाराच्या वतीने १३ ते १५ जुलै या कालावधीत पन्हाळगड ते पावनखिंड मोहिमेचे आयोजन

हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने १३ ते १५ जुलै या कालावधीत पन्हाळगड ते पावनखिंड मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यांना मोहिमेत सहभागी व्हायचे आहे…

संतांनी अध्यात्म सांगितले, तर मनूने अध्यात्मासह राष्ट्र टिकवण्याचा मार्ग सांगितला : पू. भिडेगुरुजी

पू. भिडेगुरुजी योग्य मार्गदर्शन केलेले असतांनाही हिंदुद्वेषी प्रसिद्धीमाध्यमांनी ‘संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षाही मनु श्रेष्ठ होता’, असे वक्तव्य केल्याचे सांगत त्यांच्या मार्गदर्शनाचा विपर्यास…

तमिळ भाषेतील ‘बिग बॉस’ मालिकेच्या विरोधात हिंदु मक्कल कत्छी संघटनेकडून निदर्शने

खासगी दूरचित्रवाहिनीवरील तमिळ भाषेतील ‘बिग बॉस’ या मालिकेतून तमिळ संस्कृतीचा अवमान होत असल्याच्या कारणावरून याच मालिकेचे सूत्रधार अभिनेते कमल हसन यांच्या विरोधात हिंदु मक्कल कत्छी…

हिंदूंच्या विरोधानंतर ‘अमीरात एअरलाइन्स’ पुन्हा हिंदु पद्धतीचे भोजन देणार

हिंदूंनी जेवणाविषयी जो संघटितपणा दाखवून विरोध केला, तसाच संघटितपणा हिंदु धर्म, देवता यांच्यावर होणार्‍या आघातांच्या वेळीही दाखवावा !

मदर तेरेसा यांच्या संस्थेमधून मुलांची विक्री करणार्‍या २ नन्सना अटक

समाजसेवेच्या नावाखाली चाललेल्या या संघटित गुन्हेगारीची संपूर्ण चौकशी करून असे आणखी किती प्रकार येथे झाले आहेत, हे उघड केले पाहिजेत !

त्र्यंबकेश्‍वर : कोलंबिकादेवी देवस्थानच्या १८४ एकर भूमीचे अनधिकृतरित्या हस्तांतर

कोलंबिकादेवी देवस्थानच्या मालकीची २०० कोटी रुपये मूल्याची १८४ एकर भूमी अनधिकृतरित्या अन्य व्यक्तींकडे हस्तांतरीत केल्याच्या प्रकरणी तेथील तत्कालीन तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांच्यावर शिस्तभंगाची…

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने शेंडीच्या जागी सरडा दाखवल्याचे चित्र संकेतस्थळावरून हटवले !

केवळ चित्र हटवणे पुरेसे नाही, तर ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने हिंदूंची क्षमा मागून पुन्हा असा अवमान करणार नाही, हे सांगायला हवे !

तेलंगणमध्ये धर्मांधांनी बनवलेल्या लघुचित्रपटाद्वारे हिंदूंच्या भावना दुखावल्याची पोलिसांत तक्रार

लवकरच प्रसारित होणार्‍या संकेतस्थळावरील (वेब सीरीज) ‘भ्राममानुला अम्माई नवाबुल अब्बाई’ (ब्राह्मण मुलगी आणि नवाबाचा मुलगा) या लघुचित्रपटाद्वारे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्याकारणाने चित्रपट निर्मात्यांच्या विरोधात पोलिसांत…