Menu Close

‘निकाह हलाला’ प्रथा बंद करण्यासाठी ३५ पीडित महिलांची भाजप सरकारकडे मागणी

पीडित सबिना हिला सासर्‍यानंतर आता दीरासह निकाह हलाला करण्याची अट या अमानुष प्रथेविषयी एकही पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी, सहिष्णुतावादी, तथाकथित महिला संघटना, महिला मानवाधिकार आयोग कधीच का बोलत नाहीत ?

नवी देहली : निकाह हलाला आणि तोंडी तलाक या अमानुष प्रथांमुळे पीडित असलेल्या ३५ महिलांनी ‘निकाह हलाला’ (तलाक दिलेल्या पत्नीशी पुन्हा लग्न करण्यासाठी तिला दुसर्‍याशी विवाह करून शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्यानंतर तिच्याशी पुन्हा लग्न करणे) कुप्रथा बंद व्हावी, यासाठी केंद्र सरकारकडे एक पत्रकार परिषद घेऊन मागणी केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *