Menu Close

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या ६ व्या वर्धापनदिनानिमित्त कल्याण येथे अधिवक्त्यांची बैठक !

वकिली व्यवसाय करतांना दक्ष राहून सत्याची म्हणजेच धर्माची बाजू घेऊन काम करायला हवे ! – अधिवक्ता विवेक भावे, हिंदु विधीज्ञ परिषद

नागदेववाडी (करवीर) येथील नागेश्‍वर मंदिरास राष्ट्रीय आर्किस्ट्रक्चरल डिझाईनचा प्रथम पुरस्कार

नागदेववाडी (ता. करवीर) येथील नागेश्‍वर मंदिराला राष्ट्रीय स्तरावरील पहिल्या क्रमांकाचा सर्वोकृष्ट ‘आर्किस्ट्रक्चरल डिझाईन’चा पुरस्कार मिळाला आहे. नवी देहली येथे झालेल्या सोहळ्यात नागेश्‍वर मंदिराच्या विश्‍वस्तांनी हा…

चाणक्यांचे सिद्धांत अध्यात्मावर आधारित असल्याने शाश्‍वत : अमित शहा

आर्य चाणक्य यांनी अर्थनीती, उद्योग, शासन, सुरक्षाव्यवस्था यांविषयीचे लिखाण प्राचीन ग्रंथ, धर्मशास्त्र यांच्या आधारे केले. आर्य चाणक्यांच्या सिद्धांतांचा आधार अध्यात्म असल्याने आजही त्यांचे शाश्‍वत आणि…

रामायणावर टीका करणारे तेलुगू चित्रपट समीक्षक काथी महेश ६ मासांसाठी पोलिसांकडून तडीपार

भारतात देवतांवर टीका करणार्‍यांना केवळ तडीपार करण्याची शिक्षा एखाद्याच प्रकरणात होते अन्यथा शिक्षाच होत नाही; मात्र पाकमध्ये ईशनिंदा करणार्‍यांना फासावर लटकवले जाते !

श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या संपत्तीचे संग्रहालय करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाला त्रावणकोर राजघराण्याचा विरोध

हिंदूंच्या मंदिरांच्या संपत्तीचे काय करायचे, हे ठरवण्याचा केंद्र सरकारला काय अधिकार ? ते कधी चर्च आणि मशीद यांच्या संपत्तीविषयी बोलते का ?

महोबा : धर्मांध तरुणाने हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला ४० सहस्र रुपयांत विकले

फारूख नावाच्या तरुणाने हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिचे अपहरण केले आणि ५ मास तिचा उपभोग घेतल्यानंतर तिला वेश्यव्यवसायासाठी ४० सहस्र रुपयांत विकल्याची घटना समोर आली…

श्री जगन्नाथ मंदिरामध्ये अन्य धर्मियांना प्रवेश नको : शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

‘हिंदूंच्या मंदिराच्या संदर्भात योग्य निर्णय हिंदूंचे शंकराचार्य, धर्माचार्य आणि संत हेच घेऊ शकतात, अन्य कुणीही त्यात नाक खुपसू नये’, असे हिंदूंनी अन् त्यांच्या संघटनांनी सर्वांना…

भगवान राम आले, तरी ते बलात्कार थांबवू शकत नाहीत : भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह

भगवान श्रीरामांविषयी अज्ञानमूलक वक्तव्य करणारे आमदार भाजपचे आहेत, हेच भाजपला लज्जास्पद ! असे विधान करत असलेल्या आमदारांनाच प्रथम धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता लक्षात येते !

दुमका (झारखंड) येथे धर्मांतरासाठी आलेले ख्रिस्ती मिशनरी गावकर्‍यांकडून कैद

आदिवासीबहुल फुलपहाडी गावामध्ये ५ जुलैला संध्याकाळी २५ ख्रिस्ती मिशनरी प्रसारासाठी गेले होते. ते धर्मांतराचा प्रयत्न करत असल्याने येथील गावकर्‍यांनी त्यांना रात्रभर कैद करून ठेवले होते.

केरळ येथे कपाळावर गंध लावल्याने विद्यार्थिनीची मदरशातून हकालपट्टी

केरळमधील एका मदरशात कपाळावर गंध लावून गेल्यामुळे पाचवीत शिकणार्‍या एका विद्यार्थिनीची हकालपट्टी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे