बंगाल, कर्नाटक आणि केरळ येथे भाजपची सत्ता नाही, तेथे संघ आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या होत आहेत; मात्र उत्तरप्रदेशात भाजपची सत्ता असतांनाही संघाच्या स्वयंसेवकांची हत्या होणे…
पीक चांगले यावे, यासाठी गोव्यातील शेतकर्यांनी प्रतिदिन २० मिनिटे मंत्रोच्चार करावा, असे आवाहन गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते अन् गोव्याचे कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी केले आहे.
नाटके आणि चित्रपट यांतून होणारे संत अन् महापुरुष यांचे विडंबन रोखण्यासाठी कठोर कायदा करावा ! – डॉ. नरेंद्र पाटील, हिंदु जनजागृती समिती
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक जिवाला साधना कशी करावी, हे ज्ञात व्हावे, तसेच साधनेचे जीवनातील महत्त्व समजावे अन् प्रत्येकाने आनंदी जीवन जगावे, यासाठी…
डॉ. माही तलत सिद्दीकी या मुसलमान महिलेने उर्दू भाषेत रामायण लिहिले आहे. मुसलमानांनाही रामायणातील चांगल्या गोष्टींची माहिती व्हावी, या उद्देशाने रामायण लिहिल्याचे त्यांनी सांगितले.
अमेरिकेतील न्यू जर्सी, न्यूयॉर्क, पेन्सिलवेनिया, मॅसाच्युसेट्स, मेरीलॅण्ड आदी ठिकाणच्या काही शाळांना दिवाळीमध्ये सुट्टी असणार आहे. या कालावधीत काही शाळा अर्धा दिवस, तर काही पूर्ण दिवस…
‘भारत हिंदु राष्ट्र झाल्यास येथील अल्पसंख्यांक मुसलमान, ख्रिस्ती आदी धर्मियांचे काय होणार ?’, असे म्हणत हिंदु राष्ट्राला विरोध करणारे इस्लामी राष्ट्रांत अल्पसंख्यांक हिंदू, शीख यांचे…
धनबाद येथील आझादनगरमध्ये असणार्या मदर हलीमा शाळेने भाजप मुसलमानविरोधी पक्ष असल्याने भाजपचे नेते सैय्यद महताब आलम यांच्या मुलाला शिकवण्यास नकार दिला आहे.
तृणमूल काँग्रेसकडून बंगालमध्ये हत्या केल्या जात आहेत, तर भाजपचे केंद्र सरकार बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट का लावत नाही ? ते त्यांच्या कार्यकर्त्यांना नाहक मरू का देत…
अफगाणिस्तानमधील नांगरहार भागात १ जुलैला झालेल्या आत्मघाती आक्रमणात १९ जण ठार, तर २० हून अधिक जण घायाळ झाले. मृतांमध्ये ११ शीख आणि ८ हिंदू आहेत.