अफगाणिस्तानमधील नांगरहार भागात १ जुलैला झालेल्या आत्मघाती आक्रमणात १९ जण ठार, तर २० हून अधिक जण घायाळ झाले. मृतांमध्ये ११ शीख आणि ८ हिंदू आहेत.
आधी राममंदिराला विरोध आणि आता लक्ष्मणाच्या मूर्तीला विरोध ! ‘अशा विरोधकांनी भारतातून चालते व्हावे’, असे सांगण्याची वेळ आता आली आहे ! लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) : उत्तरप्रदेशची…
तमिळनाडू राज्यातील कल्लाकुरुची शहरात असलेल्या शंकरापुरम् येथे वासवी क्लबच्या ‘डॉन टू डस्क’ कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान घेण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ.…
सनातन संस्था आणि संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त वीरेंद्र मराठे यांच्याविषयी विपर्यस्त लिखाण छापून प्रतिष्ठेस हानी पोचवल्याविषयी भरपाई मागणारा दावा अधिवक्ता विवेक भावे यांनी कल्याणच्या दिवाणी न्यायालयात…
धर्मनिरपेक्षता टिकवून ठेवण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील अरुणाचल प्रदेश सरकारने ४० वर्षांपासून कार्यवाहीत असलेला धर्मांतरविरोधी कायदा रहित करण्याचे ठरवले आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी केली…
मंदसौर येथील श्रीराम युवा सेनेचे अध्यक्ष सरदार कुणाल श्रीवास्तव यांनी नगरातील समाजप्रमुखांसह अवैधरित्या मांस आणि अंडी विक्रीच्या दुकानांना गावाबाहेर स्थानांतरित करण्याच्या मागणीसाठी मोहीम राबवली आहे.…
संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार आयोगाने ‘ट्वीट’ करत ‘संयुक्त राष्ट्राचे तज्ञ भारताला आवाहन करत आहेत की, प्रकृतीच्या कारणामुळे मानवाधिकाराचे समर्थक डॉ. जी.एन्. साईबाबा, जे व्हील चेअरविना (चाकाच्या…
कपाळावर कुंकवाचा टिळा किंवा हातावर कोणताही गंडा-दोरा असेल अथवा कोणतीही धार्मिक प्रतीके वापरल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालावर होईल. त्यांना अनुत्तीर्ण करण्यात येईल, अशी नियमावली येथील…
शिवसेनेचे नेते तथा खासदार चंद्रकांत खैरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र. शिवसेनाप्रमुखांच्या मुशीतून सिद्ध झालेले शिवसैनिकच अशी सडेतोड भूमिका घेऊ शकतात; म्हणूनच हिंदूंना शिवसेनेचा आधार वाटतो !…
जम्मू-काश्मीरमध्ये सैन्यावर दगडफेक करण्यासाठी जैश-ए-महंमद आणि हिजबुल मुजाहिदीन या आतंकवादी संघटनांनी अल्पवयीन मुलांचा वापर केला, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. ‘अल्पवयीन मुले आणि हिंसाचार’ याच्याशी…