Menu Close

नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांना २५ कोटी रुपयांचे अनुदान देण्यास सरकारची शिर्डी संस्थानला अनुमती

मंदिरांचा पैसा धर्मकार्यासाठीच वापरला जावा, असे धर्मशास्त्र सांगते. अन्य पंथियांच्या प्रार्थनास्थळांचा पैसा घेण्याचे धैर्य महाराष्ट्रातील सरकार का दाखवत नाही ? सरकारी कार्यालयात देवतांच्या प्रतिमांना विरोध…

तरंदळे, कणकवली येथे हिंदु जनजागृती समितीची हिंदु राष्ट्र-जागृती सभा

कणकवली तालुक्यातील तरंदळे येथील ग्रामदेवता श्री टेवणादेवी मंदिराच्या प्रांगणात हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेस धर्माभिमानी हिदूंचा चांगला प्रतिसाद लाभला

यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे हिंदुत्वनिष्ठांचा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला विरोध

यवतमाळ येथे २८ डिसेंबरला स्थानिक दत्त चौक येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. आंदोलनात गुरुदेव सेवा मंडळ, महिला…

बांगलादेश : निवडणुकीत मतदान करण्यापासून रोखण्यासाठी धर्मांधांनी हिंदूचे घर जाळले !

भारतात असुरक्षित वाटत असल्याचे सांगणारे आमीर खान, नसीरुद्दीन शाह, जावेद अख्तर यांसारखे अभिनेते आणि लेखक यांना पाकिस्तान, बांगलादेश यांसारख्या मुसलमानबहुल देशांतील हिंदूंची स्थिती दिसत नाही…

BAMS, BHMS आणि MBBS डॉक्टरांनी ‘डेथ सर्टिफिकेट’ देण्याविषयी मार्गदर्शक सूचना !

जेव्हा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा तिच्या मृत्यूची नोंद करणे आवश्यक असते. डॉक्टर त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा, तसेच मृत्यूचे कारण नमूद करणारा मृत्यू-दाखला देतात.

आंध्रप्रदेश : हिंदु जनजागृती समितीकडून प्रसिद्ध कीर्तनकार माता कोंडवीटी ज्योतिर्मयी यांची सदिच्छा भेट

माता ज्योतिर्मयी यांच्या धर्मरक्षणाच्या कार्यात हिंदु जनजागृती समितीचे संपूर्ण सहकार्य राहील ! – चेतन जनार्दन, आंध्रप्रदेश आणि तेलंगण राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

कर चुकवणार्‍या ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला अनुमती कशी ? – हिंदु जनजागृती समिती

सरकार एकीकडे तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगत मंदिरांकडून निधी घेते, तर दुसरीकडे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवणारा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ होऊ देते, हा दुटप्पीपणा आहे.

कोपरखैरणे, नवी मुंबई येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा संपन्न

जगतिक स्तरावर हिंदूंची मुस्कटदाबी होत असल्याने राममंदिरासह हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी अध्यादेश आणायला हवा. त्यानंतर अयोध्या, काशी, मथुराच काय तर सर्व चाळीस सहस्र मंदिरे पुनश्‍च…

ठाणे येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे यशस्वी आयोजन

हिंदूंमध्ये धर्मशिक्षणाचा अभाव असल्यामुळे लोक ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या आमिषाला बळी पडत आहेत, असे मत हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी हिंदु राष्ट्र-जागृती सभेत व्यक्त…

अमरावती : चार गावांमध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेचा धर्माभिमान्यांचा निर्धार !

हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभा अमरावती जिल्ह्यातील वरूडा, दाभा, नांदुरा आणि कुमागड या गावांमध्ये पार पडल्या. या सर्व सभांना हिंदु धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…