Menu Close

अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी सरकारने तात्काळ कायदा करावा : वाराणसीतील हिंदुंची मागणी

हिंदूबहुल भारतात रामजन्मभूमीवर हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार नाकारला जाणे, हे दुर्दैवी आहे. हिंदूंना या ठिकाणी पूजा करण्याची अनुमती देण्यात यावी, तसेच अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी संसदेत…

मला परत पाठवल्यास कुटुंबीय मला मारून टाकतील : सौदी अरेबियातून इस्लाम सोडून पळालेल्या तरुणीची व्यथा

गेल्या काही दिवसांपासून हिंदूंना हिंसक ठरवणारे अभिनेते नसरूद्दीन शाह आता त्यांच्या पंथातील या हिंसेविषयी गप्प का ? सातत्याने हिंदुविरोधी गरळओक करणारे पुरो(अधो)गामी, प्रसारमाध्यमे आणि तथाकथित…

नांदगाव पेठ (जिल्हा अमरावती) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे यशस्वी आयोजन

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे ६ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभा निर्विघ्नपणे पार पडली. या सभेला ७०० हिंदूंची उपस्थिती होती.

विशाखापट्टणम् येथे ‘मनुष्याच्या जीवनात धर्माचे महत्त्व’ या विषयावर रमेश शिंदे यांचे मार्गदर्शन

‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’च्या अंतर्गत आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम् शहरात गुजराती समाजासाठी नुकतेच ‘मनुष्याच्या जीवनात धर्माचे महत्त्व’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी…

वहाळ (चिपळूण) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभा संपन्न

वहाळ (सावर्डे), ता. चिपळूण येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला हिंदुंचा उत्तम प्रतिसाद लाभला. या सभेला वहाळ, आबीटगाव, शिरशिंगे येथील धर्मप्रेमी…

तेलंगणाचे एकमेव भाजपा आमदार टी. राजासिंह यांचा MIMच्या हंगामी सभापतीकडून शपथ घेण्यास नकार

त्यांनी प्रसारित केलेल्या एक चित्रफितीत म्हटले आहे, ‘‘एम्आयएम् हा पक्ष सात्याने हिंदुविरोधी विधाने करत असतो, तसेच तो ‘वन्दे मातरम्’ आणि ‘भारतमाता की जय’ म्हणण्यासही नकार…

तांदुर (तेलंगण) येथे प्रथमच हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे यशस्वी आयोजन

हैदराबाद संस्थानाच्या मुक्तीसंग्रामात लढलेल्या हिंदूंचे बलीदान लक्षात ठेवून जागृत व्हा अन् हिंदु राष्ट्राची मागणी करा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

राममंदिर उभारण्यासाठी देशभरात रामनामाचा गजर करणार ! – हिंदु जनजागृती समिती

राममंदिर उभारण्याचा संकल्प करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून प्रभु श्रीरामालाच साकडे घालण्यात येणार असून राममंदिराच्या उभारणीसाठी हिंदु जनजागृती समिती देशभरात रामनामाचा गजर करणार आहे

कुंभमेळ्यात अडीच सहस्रांहून अधिक आध्यात्मिक संस्थांना प्रशासनाने जागा नाकारली !

प्रयागराज कुंभमेळ्यातही हिंदु जनजागृती समितीने राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य करण्याचे नियोजन केले होते. कुंभनगरीत जागा आणि सुविधा उपलब्ध होण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय प्रक्रियाही पूर्ण…

केरळ उच्च न्यायालयाकडून आता राज्यातील अगस्त्याकुडम मंदिरातही महिलांना प्रवेशाची अनुमती

हिंदूंनो, लोकशाही व्यवस्थेद्वारे तुमच्या श्रद्धास्थानांवर होणारे आघात रोखण्यासाठी धर्माचरणी राज्यकर्त्यांचे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी कटीबद्ध व्हा !