Menu Close

अयोध्येत भव्य राममंदिराच्या उभारणीसाठी हिंदुत्वनिष्ठांकडून पत्रे, स्वाक्षरी मोहीम, रामनामाचा जागर आणि देवाला साकडे !

श्रीरामनवमीच्या निमित्ताने १३ एप्रिल या दिवशी मुंबई येथे ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने स्थानिक मंडळे आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या सहकार्याने रामनामाचा जागर, तसेच मंदिरांमध्ये…

हिंदु मुलींचे बलपूर्वक धर्मांतर आणि विवाह झालेला नाही ! – इस्लामाबाद उच्च न्यायालय

पाक सरकार, प्रशासन आणि आता न्यायालय यांवरही विश्‍वास ठेवता येणार नाही, हेच यातून स्पष्ट होते ! जगभरातील हिंदूंच्या रक्षणासाठी भारतात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही…

धुळे येथील पशूवधगृहावर पोलिसांची धाड; दोन धर्मांध कह्यात !

धुळे शहर पोलिसांनी शहरातील १०० फुटी रस्त्यावरील एका गोदामावर धाड टाकून गुरांचे मांस, तीन बैल आणि चारचाकी वाहन कह्यात घेतले. तसेच एका अल्पवयीन मुलासह साकीर…

पाक सरकार तेथील ४०० मंदिरे हिंदूंच्या स्वाधीन करणार !

पाकला हिंदूंसाठी खरेच काही करायचे असेल, तर त्याने प्रथम हिंंदूंना सुरक्षा देऊन आतापर्यंत ज्या हिंदूंचे धर्मांतर झाले आहे, त्यांना त्यांच्या मूळ धर्मांत आणण्याचा प्रयत्न करावा,…

‘मद्यालयांना देवतांची नावे देऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर कायदेशीर कारवाई व्हावी !’

मद्यालये आणि बिअरबार यांना देवता आणि महापुरुष यांची नावे दिल्याने त्यांचा अवमान आणि अनादर होतो. दुकानांवर देवतांची नावे लिहिणे म्हणजे राष्ट्र्र, संस्कृती आणि महान हिंदु…

‘पॉर्नसाइट, आणि ऑनलाइन वेश्याव्यसाय करणारी संकेतस्थळे यांवर बंदी घाला !’

पॉर्नसाइट, अश्‍लील आणि ऑनलाइन वेश्याव्यवसाय करणारी संकेतस्थळे यांवर बंदी घालावी, तसेच पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठीचे पाईप पारदर्शक करण्याचा नियम करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने…

अभिनेते सलमान खान यांना पुरातत्व विभागाची नोटीस

अभिनेते सलमान खान यांच्या ‘दबंग ३’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी नर्मदा नदीजवळच्या किल्ल्यातील प्राचीन मूर्तींची हानी केल्याच्या प्रकरणी पुरातत्व खात्याने त्यांना नोटीस बजावली आहे.

यवतमाळ : ‘हिंदु-राष्ट्रा’च्या निर्मितीसाठी सामूहिक प्रार्थनेच्या माध्यमातून देवाला साकडे !

भारतासह संपूर्ण पृथ्वीवर विश्‍वकल्याणकारी ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना व्हावी व हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखंड कार्यरत परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे आरोग्य चांगले रहावे यांसाठी यवतमाळ आणि…

धर्माचे रक्षण केल्यानेच हा देश परम वैभवाला जाईल : भय्याजी जोशी

देशाची हानी ही सज्जन शक्तीच्या निष्क्रीयतेनेच झाली आहे. हीच निष्क्रीयता झटकून हिंदु समाजाला सक्रिय करायचे आहे. धर्माचे रक्षण केल्यानेच हा देश परम वैभवाला जाणार आहे,…

हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा हरियाणा दौरा

धर्मशिक्षण नसल्याने आजचा हिंदु तरुण धर्माची बाजू मांडतांना शास्त्रशुद्ध विवेचन करू शकत नाही. आज लोक व्यक्तीस्वातंत्र्याच्या गोष्टी करतात; मात्र हिंदूंना स्वत:चे मत मांडण्याचा अधिकार नाही.…