Menu Close

मी बाबरी तोडली आणि आता राममंदिरही उभारणार : साध्वी प्रज्ञासिंह

आम्ही मंदिर बनवणारच. आम्ही बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यासाठीही गेलो होतो. मी स्वत: मशिदीवर चढून मशीद तोडली होती. ईश्‍वरानेच मला ही संधी दिली, शक्ती दिली आणि…

हिंदु धर्माचा अवमान करणार्‍या नेत्यांना हिंदूंनी निवडणुकीत मतांच्या माध्यमातून धडा शिकवावा : ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते

हिंदूंंनी पक्ष, संघटना बाजूला ठेवून धर्मविध्वंसक नेत्यांना मतांच्या माध्यमातून निवडणुकीत धडा शिकवावा, असे आवाहन ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते यांनी सर्वच कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार तसेच…

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होण्याचा अमरावती येथील हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने कार्य करत असलेल्या हिंदु जनजागृती समितीचे कार्य येथील प्रत्येक हिंदुत्वनिष्ठापर्यंत पोेचावे, याकरिता समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट…

ब्रह्मपूर : सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने सामूहिक मंदिर स्वच्छता !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत भारतभरामध्ये अनेक राज्यांमध्ये मंदिर स्वच्छता आदी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. यानिमित्त येथील बहुचरामाता मंदिर, राजपुरा…

हिंदु युवकाचा छळ करणार्‍या पोलिसांचे निलंबन न केल्यास आंदोलन !

रामनवमी उत्सवाच्या वेळी व्हॉट्सअ‍ॅपवरून हिंदूंना संघटित होण्याचे आवाहन केल्याविषयी खडकी पोलिसांनी पाटील इस्टेट या भागात रहाणारे मातंग समाजाचे श्री. मयूर खोले यांना कह्यात घेऊन अमानुष…

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी त्यांच्या नेपाळच्या दौर्‍यात ८.४.२०१९ या दिवशी काठमांडू येथील दैनिक ‘नया पत्रिका’चे पत्रकार श्री. परशुराम काफले,…

कोपरगाव येथे हनुमान जयंतीनिमित्त विविध ठिकाणी नामसंकीर्तन, हनुमंताला साकडे आणि प्रवचन !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत येणारी विघ्ने दूर होऊन परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना दीर्घारोग्य लाभावे, यासाठी शहरात विविध ठिकाणी नामसंकीर्तन आणि मंदिरात साकडे घालण्यात आले.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी नामजप आणि देवाला साकडे !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील विघ्ने दूर व्हावीत आणि परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना दीर्घारोग्य लाभावे यासाठी जिल्ह्यात विविध मंदिरांत नामजप करण्यात आला आणि भाविक अन् मंदिरातील…

मुंबई येथे हनुमान जयंतीच्या निमित्ताने धर्मप्रेमींचे हनुमंताला साकडे !

हिंदु राष्ट्र स्थापनेत येणार्‍या अडचणी दूर होऊन सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घारोग्य लाभावे, यासाठी हनुमान जयंतीच्या निमित्ताने १९ एप्रिल या दिवशी…

जमशेदपूर येथे ‘हिंदु नववर्ष स्वागतयात्रे’त हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

जमशेदपूर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानात नुकतीच हिंदु नववर्षानिमित्त हिंदु उत्सव समिती आणि इतर हिंदु संघटना यांच्या वतीने ‘हिंदु नववर्ष स्वागतयात्रा’ काढण्यात आली होती. या…