Menu Close

कोल्हापूर : हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर मुख्याध्यापकांकडून क्षमायाचना

शाहूवाडी तालुक्यातील एका माध्यमिक विद्यालयात २६ जून या दिवशी शाहू जयंतीच्या निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात हिंदूंच्या देवता आणि ब्राह्मण यांच्यावर टीका…

उत्तरप्रदेशातील मेरठमध्ये धर्मांधांच्या अत्याचारांमुळे १२५ हिंदु कुटुंबांचे पलायन

भारतात काश्मीरपाठोपाठ उत्तरप्रदेशातील कैराना आणि आता मेरठ येथे हिंदूंवर पलायन करण्याची वेळ येते, हे अतिशय गंभीर आहे. हिंदूंना ‘असहिष्णु’ म्हणून हिणवणारे पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी आणि बुद्धीवादी…

गोरक्षक चेतन शर्मा यांच्या आक्रमणकर्त्यांवर कारवाई होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे इचलकरंजी येथे निवेदन

बदलापूर येथे अवैध पशूवधगृहात गोहत्या रोखतांना गोरक्षक चेतन शर्मा यांना कसायांच्या जमावाने मारहाण करून गंभीर घायाळ केले.

बळजोरीने धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती मिशनरी संस्थांचा अस्तित्वासाठी संघर्ष

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या चर्चसंस्थांची केवळ आर्थिक कोंडी करून न थांबता संबंधितांना गजाआड करणे आवश्यक आहे. असे केले, तरच त्यांच्यावर जरब बसेल !

गुना (मध्यप्रदेश) : ‘लव्ह जिहाद’च्या आरोपीला पोलीस ठाण्यातून पळवून नेण्याचा धर्मांधांचा प्रयत्न

गुना (मध्यप्रदेश) येथे इम्रान नावाच्या तरुणाने एका पोलीस कर्मचार्‍याच्या मुलीला ‘लव्ह जिहाद’मध्ये फसवून तिचे अपहरण केले होते. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केल्यावर धर्मांधांच्या जमावाने…

जीवनातील सर्व घटनांना तोंड देण्यासाठी तरुणांनी भगवद्गीता वाचली पाहिजे : मेजर जनरल शरण

श्रीमद्भगवद्गीतेमध्ये अशा सूचना आहेत ज्या सामान्यतः युद्धक्षेत्रात दिल्या जातात. भगवद्गीता केवळ धार्मिक ग्रंथ नाही. तरुणांनी ती वाचली पाहिजे; कारण आपल्याला जीवनातील सर्व घटनांना तोंड देण्यासाठी…

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यनगरीत आगमन

पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने अलंकापुरी आणि देहू येथून निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज अन् जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे २६ जूनला सायंकाळी पुण्यनगरीत आगमन झाले.

रामटेक (नागपूर) येथील गडमंदिरात अवैध बांधकाम केल्याच्या प्रकरणी अधिवक्ता आनंद जयस्वाल यांचा उच्च न्यायालयात अर्ज

रामटेक येथील गडमंदिरात प्रतिदिन शेकडो भाविक दर्शनासाठी जातात; मात्र मंदिरात आजही आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. योग्य देखभाल घेतली जात नसल्यामुळे येथील पुरातन…

‘धर्माच्या नावावर होणारी हिंसा रोखण्यात मोदी सरकार अपयशी !’ – अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचा हा अहवाल फेटाळला. ते म्हणाले की, भारतीय राज्यघटनेने अल्पसंख्यांक समाजासह देशातील सर्व नागरिकांना मूलभूत अधिकार…

राज्य नियोजन आयोगाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याविषयी हिंदु जनजागृती समितीकडून आमदार राजेश क्षीरसागर यांना शुभेच्छा !

कोल्हापूर येथील उत्तर मतदार संघातील शिवसेनेचे सलग दोन वेळा निवडून आलेले आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांची राज्य नियोजन आयोगाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याविषयी हिंदु जनजागृती…