धर्म हाच विकासवाद आणि राष्ट्रवाद यांचा केंद्रबिंदू असेल, तर विकासकामांमध्ये भ्रष्टाचार होणार नाही. आजचा हिंदुत्वविरहित विकासवाद पोकळ आहे आणि ‘विकासवादी राष्ट्रवाद’ हा हिंदुत्वविरहित आहे. त्यामुळे…
नाशिक येथील गंगापूर परिसरातील धर्मप्रेमी युवकांनी स्थानिक मंदिर परिसरातील देवतांची जुनी चित्रे विसर्जित केली. येथील गोवर्धनेश्वर महादेव मंदिरासमोरील पारावर नागरिकांनी देवतांची जुनी चित्रे ठेवली होती. ती…
श्रीलंका सरकारमधील सर्व ९ मुसलमान मंत्री आणि २ राज्यपाल यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले. बौद्ध भिक्षू अतुरालिए रनता थिरो यांनी ४ दिवसांपूर्वी सहस्रो बौद्धांसह कँडी…
अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या अंतर्गत १ दिवसीय ‘सोशल मीडिया कॉन्क्लेव्ह’च्या समारोपीय सत्रात मान्यवरांनी केलेले मार्गदर्शन
शबरीमला येथील अयप्पा स्वामींच्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी कोणी महिलांनी नाही, तर राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांना याचिका प्रविष्ट केली. साम्यवादी महिलांनी ‘स्टंट’ म्हणून मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला.…
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी येथे हिंदु धर्माभिमानी युवकांनी गंगापूर येथे महादेवाच्या संकल्प पूजेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. गंगापूर गावात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने युवकांसाठी स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेण्यात…
‘सरकारने मंदिराचे अधिग्रहण करणे थांबवावे आणि अधिग्रहित झालेली मंदिरे स्वतंत्र करण्यासाठी सरकारला भाग पाडण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एक व्यापक आंदोलन केले पाहिजे, तसेच आपापल्या क्षेत्रामध्ये होणार्या…
लाखों कश्मीरी हिन्दुओं को विस्थापित हुए लगभग 3 दशक बीत गए हैं । अतः, समाज के सब वर्गों को विशेषतः निर्वासित कश्मीरी हिन्दुओं को कश्मीर में बुलाकर उनका…
रामनाथी, गोवा येथे २९ मेपासून ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला प्रारंभ झाला. पहिल्या अधिवेशनापासून सातव्या अधिवेशनापर्यंत, म्हणजे मागील ७ वर्षे हे अधिवेशन अत्यंत शांततेत…
अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या द्वितीय दिवशी इाालेल्या ‘बंगालमध्ये हिंदूंची दुर्दैशा तसेच हिंदु संस्कृती आणि संस्कृत रक्षणासाठी केलेले कार्य’ या सत्रात हिंदुत्वनिष्ठांनी सांगितलेले त्यांचे…