सहावीच्या बालभारतीच्या पुस्तकात शल्यचिकित्सा शास्त्राचे पितामह म्हणून ओळखले जाणारे ‘सुश्रुत’ यांचा उल्लेख चक्क ‘पशूवैद्यक’ असा करून राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने एक प्रकारे त्यांचा अवमानच केला आहे…
या वेळी श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार असलेला झहरान हाशमी या आतंकवाद्याचा फेसबूकवर मित्र असणार्या महंमद अझरुद्दीन याच्या घरीही धाड टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
कोल्हापूर : श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात होणारे खासगी अभिषेक बंद करण्याचा देवस्थान समितीचा निर्णय !
१२ जूनपासून या निर्णयाची कार्यवाही चालू केली असून ज्यांना देवीला अभिषेक करावयाचे आहेत, त्यांनी देवस्थान व्यवस्थापन समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री.…
कोलंबो येथे ईस्टरच्या दिवशी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर संपूर्ण श्रीलंकेत मुसलमानांच्या विरोधात लोकांचा तीव्र रोष निर्माण झाला आहे. त्यातूनच त्यांच्यावर आक्रमणे होत आहेत. सरकारनेही देशात बुरख्यावर…
सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त मंगळूरू येथे चैतन्यदायी वातावरणात नुकतीच हिंदू एकता दिंडी…
साधनेद्वारे आत्मबळ वाढवून आपल्याला हिंदु राष्ट्रासाठी सिद्ध व्हायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी केले.
चेन्नई येथील जी.के. शेट्टी विवेकानंद विद्यालयाच्या १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या दीक्षा शिबिरात हिंदु जनजागृती समितीला निमंत्रित करण्यात आले होते.
येथील उच्च न्यायालयातील अधिवक्ता आणि ‘जम्मू एकजूट’ संघटनेचे अध्यक्ष अंकुर शर्मा, तसेच रवींद्र रैना यांना ठार मारण्याचे षड्यंत्र हिजबुल मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेने रचले आहे.
बरेली (उत्तरप्रदेश) येथील चौकी चौकात असणार्या मजारच्या समोर रस्त्यावर नमाजपठण करण्यावरून पोलिसांनी इमाम, त्यांचा मुलगा आणि अन्य १०० जण यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
श्री. अनिरुद्ध पट्टणशेट्टी हे एका रुग्णालयात गेल्या ८ वर्षांपासून गर्भवैज्ञानिक म्हणून नोकरी करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी एका खासगी वंध्यत्व निवारण केंद्रात नोकरी केली होती.