Menu Close

पाळधी (जळगाव) येथे हिंदु युवकाला खोट्या गुन्ह्यात अडकवून शांतता बिघडवण्याचा धर्मांधांचा प्रयत्न उघड

तथाकथित आरोपांवरून हिंदूंना तात्काळ अटक करणारे पोलीस समाजातील शांतता भंग करणार्‍या धर्मांधांवर अशी कारवाई का करत नाहीत ? अशा प्रकारांना वेळीच आवर घालण्यासाठी पोलिसांनी आता…

मुसलमान भागातून कावड यात्रेकरू गेल्यास बरेली रेल्वेस्थानक बॉम्बने उडवू : इंडियन मुजाहिदीन

मुसलमान भागातून कावड यात्रेकरू गेल्यास बरेली रेल्वेस्थानक बॉम्बने उडवू, अशी धमकी ‘इंडियन मुजाहिदीन’ या जिहादी आतंकवादी संघटनेचा एरिया कमांडर मुन्ने खान उपाख्य मुल्ला याने बरेली…

आसाममध्ये हिंदु जनजागृती समितीकडून १५ सहस्र पूरग्रस्तांना आपत्कालीन साहाय्य

आसाममध्ये मागील काही दिवसांमध्ये पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हिंदु जनजागृती समितीचे येथील कार्यकर्ते श्री. जयदीप पटवा यांनी समितीच्या वतीने आपत्कालीन साहाय्यता पथक…

‘इस्लाममुळे मुसलमान पाश्‍चात्त्य देशांच्या तुलनेत काही शतके मागास राहिले !’

ब्रिटनचे नवनियुक्त पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्यावर त्यांच्या जुन्या लेेखावरून टीका होऊ लागली आहे. या लेखात त्यांनी म्हटले होते, ‘मुसलमान इस्लाममुळे पाश्‍चात्त्य देशांच्या तुलनेत काही शतके…

सनातन धर्माच्या रक्षणासाठी तन, मन आणि धन अर्पण करण्याचा संकल्प करूया : सौ. सत्यवाणी

भारत आणि भारतीय संस्कृती नष्ट झाली, तर एक आदर्श संपून जाईल. जो देश विश्‍वगुरु म्हणून प्रसिद्ध होता, तो आज पाश्‍चात्त्य विकृतीचा गुलाम झाला आहे.

अमेरिकेत सार्वजनिक ठिकाणी गायीचा गळा कापणार्‍या धर्मांधाला पोलिसांकडून नोटीस

कॅनेक्टिकट राज्यात एका भांडाराच्या जवळ भरवस्तीत गायीचा गळा कापून तिची हत्या करणार्‍या एका धर्मांधाला पोलिसांनी नोटीस पाठवली आहे.

पश्‍चिम व्हर्जिनियातील बिशपला लैंगिक शोषण आणि आर्थिक अपहार केल्यामुळे व्हॅटिकनने हटवले

व्हॅटिकन चर्चने अमेरिकेतील पश्‍चिम व्हर्जिनियाचे बिशप मायकल ब्रॅन्सफिल्ड यांना बिशपपदावरून हटवल्याची घोषणा केली आहे.

कागदी लगद्यापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्ती बाजारात विक्रीसाठी दाखल

कागदी लगद्यापासून गणेशमूर्ती बनवणे, हे धर्मशास्त्राच्या विरोधात आहे. अशा मूर्तींचे विसर्जन केल्यास कागदाच्या रसायनयुक्त शाईने पाण्याचे प्रदूषण होते. त्यामुळे नैसर्गिक रंगांनी रंगवलेल्या आणि शाडूच्या मातीपासून…

भारताने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप करत पाककडून भारताच्या उपउच्चायुक्तांना समन्स

भारताकडून २२ आणि २३ जुलै या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप करत पाकने भारताच्या उपउच्चायुक्तांना समन्स बजावले आहे. या कथित शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे २ पाकिस्तानी नागरिकांचा…

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे मंदिराजवळ भाला मारून गायीची हत्या करणार्‍या ३ धर्मांधांना अटक

येथील अच्छेजा बुर्ज गावातील एका मंदिराजवळ असलेल्या एका गायीला भाला मारून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अकबर, जाफर, झुल्फिकार यांना अटक केली, तर फरियाद नावाचा…