Menu Close

(म्हणे) ‘१५ मिनिटांसाठी पोलीस हटवून पहा !’ – अकबरुद्दीन ओवैसी यांचा पुन्हा फुत्कार

मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एम्आयएम्चे) तेलंगण येथील आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी, ‘१५ मिनिटांसाठी पोलीस हटवून पहा…!’ या विधानाचा पुन्हा एकदा जाहीर सभेमध्ये पुनरुच्चार केला.

धुळे येथे देवतांची विटंबना रोखणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना महापौरांचा सकारात्मक प्रतिसाद !

धार्मिक स्थळी होत असलेल्या देवतांच्या विटंबनेच्या विरोधात येथील श्रीराम उत्सव समिती, विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने महापौर श्री. चंद्रकांतबापू सोनार…

पुणे येथे विविध मागण्यांसाठी हिंदुत्वनिष्ठांचे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

‘लाल कप्तान’ या आगामी चित्रपटात नागा साधूंचा अवमान करण्यात आला आहे. हा चित्रपट आम्ही आमच्या भागातील कोणत्याही चित्रपटगृहात चालू देणार नाही. इतर धर्मांचे धर्मगुरु चांगले;…

बांगलादेश सरकार हिंदु महिलेविरुद्ध देशद्रोहाचा खटला चालवणार !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊन त्यांना बांगलादेशातील हिंंदूंवरील अत्याचारांची माहिती देणार्‍या बांगलादेशातील ‘बांगलादेश हिंदू, बौद्ध, ख्रिस्ती एकता परिषदे’च्या संघटनमंत्री प्रिया साहा यांच्यावर आता…

गोरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे योद्धा बना ! – आमदार टी. राजासिंह, भाजप

गोसेवा आणि गोरक्षण करणे प्रत्येकाच्या भाग्यात नसते; पण हे भाग्य आपल्याला लाभले, यासाठी आपण भाग्यवान आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे प्रत्येक कार्यकर्त्याने गोरक्षणासाठी योद्धा बनायचे…

ताजमहालमध्ये पूजा आणि आरती करण्याच्या शिवसेनेच्या आवाहनानंतर सुरक्षेत वाढ

शिवसेनेने येथील ताजमहालामध्ये पूजा आणि आरती करण्याचे आवाहन केल्यानंतर पुरातत्व विभागाने ताजमहालच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली.

हिंदु जनजागृती समितीकडून नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मृतीस अभिवादन !

नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मृतीदिनी म्हणजे १७ जुलै या दिवशी भर पावसात हिंदु जनजागृती समितीकडून बाजीप्रभु यांच्या समाधीस्थळी त्यांना अभिवादन करण्यात आले.

करीनगर (तेलंगण) येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावतीने गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने करीनगर येथील वैश्य भवनात गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

चेन्नई येथील वीर सावरकर शाळेतील शिक्षकांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने साधनेविषयी मार्गदर्शन

कोलाथूर, चेन्नई येथील वीर सावरकर शाळेमध्ये १२ जुलै २०१९ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान घेण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रमा यांच्या पुढाकाराने शाळेतील…