Menu Close

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे मंदिराजवळ भाला मारून गायीची हत्या करणार्‍या ३ धर्मांधांना अटक

गोरक्षकांकडून गोतस्करांना किरकोळ मारहाण झाल्यावर आकाशपातळ एक करणारे गोहत्या करणार्‍या अशा धर्मांधांविषयी का बोलत नाहीत ?

नोएडा (उत्तरप्रदेश) : येथील अच्छेजा बुर्ज गावातील एका मंदिराजवळ असलेल्या एका गायीला भाला मारून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अकबर, जाफर, झुल्फिकार यांना अटक केली, तर फरियाद नावाचा तरुण पसार आहे. गायीच्या हत्येमुळे येथे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी त्यांना शांत केले. (पोलिसांनी समजावल्यावर हिंदु जमाव शांत होतो, तर धर्मांधांचा जमाव पोलिसांना मारतो आणि पोलीस शेपूट घालून पळून जातात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

यापूर्वी गोंडा येथे असगरी अली याने गायीला भाला मारून घायाळ केले होते. नंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *