आज जगात कोरोना विषाणूंमुळे हाहा:कार उडाला आहे. प्रतिदिन सहस्रोंच्या संख्येने माणसे मरत आहेत, तर लाखोंना कोरोनाची बाधा होत आहे. कोरोनावर आजतागायत काही उपचार न सापडल्याने…
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील कोरोनाग्रस्त ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांना पाकच्या सैन्याकडून पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बल्टिस्तान या भागात स्थलांतरित करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीमुळे स्थानिक नागरिकांकडून जोरदार विरोध…
कोरोनामुळे बेरोजगारी वाढल्याने भारतातही लुटालूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सरकारने आतापासूनच यावर ठोस उपाययोजना काढली पाहिजे !
‘आतंकवादाला धर्म असतो’, हे सिद्ध करणारी घटना ! वारंवार ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? पाकिस्तानची फूस असणारे खलिस्तानवादी शीख याविषयी…
कोरोनामुळे ५० हून अधिक देशांमध्ये ‘दळणवळण बंदी’ (लॉकडाऊन) घोषित करण्यात आली असून अनुमाने १ अब्ज नागरिक घरातच आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक असूनही नागोठणे येथील प्रार्थनास्थळात मोठ्या संख्येने एकत्र येऊन नमाजपठण होत असल्याविषयी राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदु जनजागृती मंच…
चीनमधून कोरोनाचे संकट न्यून होत असतांनाच येथील यूनान प्रांतामधील एका व्यक्तीचा ‘हंता’ विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाच्या विरोधात केलेल्या आवाहनाला गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक यांसह देशभरातील विविध राज्यांत सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनीही कृतीशील प्रतिसाद…
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व प्रमुख देवस्थानांना स्वत:हून दर्शन, प्रार्थना आणि धार्मिक कार्यक्रम रहित करावेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
न्यायालयाने केवळ आंदोलन रहित करण्याचा आदेश देऊ नये, तर अशी आंदोलने चालू ठेवून जनतेच्या आरोग्याशी खेळणार्या संबंधितांना शिक्षा केली पाहिजे, असे जनतेला अपेक्षित आहे !