Menu Close

विजय मल्ल्या यांची याचिका इंग्लंडच्या उच्च न्यायालयाने फेटाळल्याने त्यांचे प्रत्यार्पण होणार

विजय मल्ल्या

लंडन (इंग्लंड) : नऊ सहस्र कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणी भारतातून पसार होऊन ब्रिटनमध्ये रहात असलेले उद्योगपती विजय मल्ल्या यांची याचिका येथील उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे त्यांचे भारतात प्रत्यार्पण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्रिटनने मल्ल्या यांचे भारताकडे प्रत्यार्पण करावे, अशी मागणी भारताने केली होती.

संदर्भ  : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *