नेपाळमधील परसा जिल्ह्यात असलेल्या जग्रनाथपूर गावातील रहिवासी जालिम मुखिया याने भारतात कोरोना पसरवण्याचा कट आखला आहे. तो नेपाळमधून ४० ते ५० कोरोनाग्रस्तांना भारतात पाठवण्याच्या सिद्धतेत…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडे कोरोनावर उपचार करण्यासाठी ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’ या औषधाची मागणी केली आणि ‘ती न पुरवल्यास जशास तसे उत्तर देऊ’, अशी धमकीही दिली.
डोंगरी येथील ‘पी डिमेलो’ मार्गावर दळणवळण बंदीचा आदेश धुडकावून गाडी चालवणार्या युवकांची दुचाकी थांबवणार्या वाहतूक पोलिसाला दुचाकीस्वारांनी फरफटत नेले. यामध्ये दुचाकी थांबवणारे साहाय्यक पोलीस निरीक्षक…
कायद्यापुढे सर्व समान असतात’, हे कृतीतून दर्शवण्याचे उदाहरण न्यूझीलंडमध्ये घडले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडमध्ये भारताप्रमाणेच कठोर नियम लागू करण्यात आले आहेत.
अमेरिकेतील अनेक भागांत आणीबाणी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे काही भागांमध्ये नागरिकांना दोन वेळचे जेवण मिळणेही कठीण झाले आहे. खाद्यपदार्थांच्या शोधासाठी सहस्रो जण वाहने घेऊन…
भारत अमेरिकाला हायड्रोक्सीक्लोरोक्वीन पुरवणार ! अमेरिकेने सातत्याने ज्या पाकला साहाय्य केले, त्या पाकने अमेरिकेला संकटसमयी कोणतेही साहाय्य केलेले नाही. अमेरिकाही त्याच्याकडे साहाय्याची अपेक्षा करू शकली…
भारत अमेरिकाला हायड्रोक्सीक्लोरोक्वीन पुरवणार ! अमेरिकेने सातत्याने ज्या पाकला साहाय्य केले, त्या पाकने अमेरिकेला संकटसमयी कोणतेही साहाय्य केलेले नाही. अमेरिकाही त्याच्याकडे साहाय्याची अपेक्षा करू शकली…
कोरोनामुळे जगातील अनेक देशांनी दळणवळण बंदी केल्याने प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे समोर येत आहे; मात्र सर्वाधिक प्रदूषित भागांत कोरोनाच्या संसर्गामुळे होणार्या मृत्यूंचे प्रमाण अधिक…
नांदेड आणि नगर येथील मशिदींमध्ये लपलेल्या ४५ तबलीगींविरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. त्यांना कह्यात घेतले असून त्यांचे अलगीकरण करण्यात आले आहे. नांदेड पोलिसांनी ५…
चीनचा कृतघ्नपणा ! यावरून चीन किती खालच्या स्तराला जाऊ शकतो, हे लक्षात येते ! संपूर्ण जगाने आता चीनवर बहिष्कारच घालायला हवा !