Menu Close

हिंसक ‘पीस टीव्ही’ !

वर्ष २००६ मध्ये आतंकवाद्यांचा आदर्श असलेला कट्टर धर्मांध डॉ. झाकीर नाईक याने जिहादच्या नावाखाली तरुणांची माथी भडकावण्यासाठी ‘पीस (शांती) टीव्ही’ ही दूरचित्रवाहिनी चालू केली.

नियम म्हणजे नियम !

न्यूझीलंडच्या कार्यसंस्कृतीने पुन्हा एकदा सर्व जगासमोर एक आदर्श प्रस्थापित केला. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न त्यांच्या परिचितासह उपाहारगृहात न्याहारी करण्यासाठी गेल्या होत्या; मात्र उपाहारगृहामध्ये जागा नसल्याने…

हिंदु जनजागृती समितीकडून पूर्व आणि पूर्वोत्तर भारतात ‘ऑनलाईन’ उपक्रमांचे आयोजन

पूर्व आणि पूर्वोत्तर भारतातील झारखंड, बंगाल, आसाम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतील हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरून जोडलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या ‘ऑनलाईन’ बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.

केवळ हलाल विकणारे ‘बिग बास्केट’ विरोधानंतर झटका मांसही विकू लागले

ऑनलाईन किराणा साहित्य विकणार्‍या बिग बास्केट या आस्थापनाने काही दिवसांपूर्वी तिच्या ग्राहकांना सांगितले होते की, येथे केवळ हलाल मांस विकले जाईल. यानंतर या आस्थापनावर सामाजिक…

द्वेष पसरवल्याच्या प्रकरणी डॉ. झाकीर नाईक याच्या पीस टीव्हीला ब्रिटनमध्ये २ कोटी ७५ लाख रुपयांचा दंड

हत्या करण्यासाठी भडकावून द्वेष पसरवल्याच्या प्रकरणी आतंकवाद्यांचा आदर्श असणार्‍या डॉ. झाकीर नाईक याच्या ‘पीस टीव्ही’ आणि ‘पीस टीव्ही उर्दू’ या दूरचित्रवाहिन्यांना ब्रिटनमध्ये २ कोटी ७५…

पाकमध्ये तबलिगी जमातवाल्यांकडून हिंदूंवर धर्मांतर करण्याची बळजोरी !

पाकमधील सिंध प्रांतात हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात हिंदूंकडून आंदोलन करण्यात आले. पाकमध्ये तबलिगी जमातवाले आमच्यावर धर्मांतर करण्यासाठी बळजोरी करत आहेत. नकार दिल्यावर आमचा छळ केला…

इंग्लंडच्या नदीत सापडले हिंदु संस्कृतीची साक्ष देणारे संस्कृत भाषेतील शिलालेख !

इंग्लंडच्या दक्षिण कोव्हेंट्रीमधील सोवे नावाच्या नदीमध्ये एका मासेमार्‍याला ६० छोट्या आकाराच्या लहान प्राचीन शिळा सापडल्या आहेत. त्यावर संस्कृत भाषेमध्ये शब्द कोरलेले आहेत. हे पाषाणाचे ठोकळे…

अमेरिका चीनशी सर्व संबंध तोडू शकते ! – डोनाल्ड ट्रम्प यांची चीनला चेतावणी

माझे शी जिनपिंग यांच्याशी चांगले संबंध आहेत; पण सध्या त्यांच्याशी बोलण्याची माझी इच्छा नाही. अमेरिका करू शकते, अशा अनेक गोष्टी आहेत. आम्ही त्यांच्याशी सर्व संबंध…

मूर्ती बनवण्यासाठी ‘प्लास्टर ऑफ पॅरीस’चा उपयोग करू नका : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ

मूर्तीसाठी ‘प्लास्टर ऑफ पॅरीस’चा वापर करू नये, हे योग्यच आहे; परंतु त्याचसमवेत शासनाने मूर्तीकारांना शाडूमाती किंवा भाविकांना शाडूमातीच्या मूर्ती तेवढ्याच प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने…

एड्सप्रमाणे कोरोनाही कदाचित् कधीच नष्ट होणार नाही ! – जागतिक आरोग्य संघटना

एड्सप्रमाणे कोरोनाही कदाचित कधीच नष्ट होणार नाही. अन्य विषाणूंप्रमाणे कोरोनाही आपल्या समवेत राहू शकतो. त्यामुळे जगाला आता या विषाणूसमवेत जगणे शिकावे लागेल.