Menu Close

प्रभु श्रीरामांना काल्पनिक घोषित करणार्‍या काँग्रेसचा डोळा हिंदु मंदिरांतील सोन्यावर ?

70 वर्षांतील विविध घोटाळ्यांत जनतेच्या लुटलेल्या किमान 4 लाख 82 हजार कोटी रुपयांचा हिशेब काँग्रेसच्या नेत्यांनी द्यावा ! – हिंदु जनजागृती समिती

सांतिनेज (पणजी) येथील कब्रस्तानात मशीद उभारण्याचा डाव महानगरपालिकेच्या सतर्कतेमुळे उधळला

सांतिनेज येथील कब्रस्तानचे सध्या गोवा राज्य नगरविकास प्राधिकरणाकडून (सुडाकडून) सुशोभिकरण चालू आहे. या कब्रस्तानातील जागेत उभारण्यात येत असलेल्या अंतिम प्रार्थनास्थळावर मजला वाढवून मशीद बांधण्याचा डाव…

(म्हणे) इस्लामला विरोध करणार्‍यांना आखाती देशांत आल्यावर अटक करून कारागृहात टाका !

जर कुणी मुसलमानेतर सामाजिक माध्यमांतून इस्लामच्या विरोधात लिहीत असेल किंवा इस्लामला विरोध करत असेल, तर त्याला इस्लामी देशांत आल्यावर लगेच अटक करून कारागृहात टाका, असा…

विश्‍व हिंदू परिषदेच्या ‘हिंदू विश्‍व’ या लोकप्रिय पाक्षिकात श्री. रमेश शिंदे यांच्या अभ्यासपूर्ण लेखांना प्रसिद्धी !

विश्‍व हिंदू परिषदेच्या वतीने प्रकाशित करण्यात येणार्‍या हिंदू विश्‍व या हिंदी भाषेतील पाक्षिकात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी लिहिलेले २ अभ्यासपूर्ण…

हलाल प्रमाणित उत्पादनांच्या विरोधातील #BoycottHalalProducts हा ट्रेंड राष्ट्रीय ट्रेंडमध्ये द्वितीय स्थानी !

ट्वीट्समध्ये धर्मप्रेमींनी म्हटले आहे की, हलाल उत्पादने विकून शरीयानुसार पालन करण्यास सांगितले जात आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला समांतर म्हणून हलाल अर्थव्यवस्था बनवण्याचे षड्यंत्र आहे.

उत्तराखंडच्या सीमेवर भारताने बांधलेल्या रस्त्याला नेपाळचा विरोध

नेपाळचा साम्यवादी पक्ष आणि सरकार यांनी कितीही उसने अवसान आणून भारताला विरोध करण्याचा प्रयत्न केला, तरी नेपाळी जनता भारताच्याच बाजूने आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे…

केरळमधील देवनिधीचे लुटारू !

केरळ येथील सरकारीकरण केलेल्या गुरुवायूर देवस्थानचे ५ कोटी रुपये मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी देण्यात आले आहेत. मंदिराच्या मुदत ठेवींतून ही रक्कम सरकारी तिजोरीत देण्यात आली आहे.