Menu Close

दळणवळण बंदी आताच सरसकट मागे घेतल्यास नंतर ती पुन्हा लागू करावी लागेल : WHO ची चेतावणी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांनी घोषित केलेली दळणवळण बंदी आता शिथील केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर ही बंदी आताच सरसकट मागे घेतल्यास गंभीर परिस्थिती निर्माण…

पाकच्या विरोधात निर्णायक लढा !

भारताने पाकिस्तानच्या कुरापती आंतरराष्ट्रीय व्यासपिठांवर मांडून पाकिस्तानला कोणी भीक घालणारच असेल, तर ती थांबवायला हवी. त्याच जोडीला पाकिस्तानला शाब्दिक चेतावण्या देण्यापेक्षाही धडक कृती करून पाकिस्तान…

केरळमधील गुरुवायूर देवस्थानचे ५ कोटी रुपये मुख्यमंत्र्यांच्या साहाय्यता निधीला देण्याचा निर्णय

हिंदूंच्या मंदिरांचे धन लुटण्यासाठी केरळमधील साम्यवादी सरकारचे नवे षड्यंत्र ! देशातील प्रत्येक संकटाच्या काळात हिंदू स्वतःहून देशासाठी तन, मन आणि धन अर्पण करण्यासाठी पुढे असतात;…

सामाजिक भान तर हवेच !

धार्मिकतेच्या नावाखाली सामाजिक सलोखा आणि नैतिक मूल्ये यांचा बळी देणे उचित नाही. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस आणि प्रशासन यांच्यावर आधीच ताण आहे; मात्र . . .…

सरकारीकरण झालेल्या मंदिरांकडून १० कोटी रुपये घेण्याचा तमिळनाडू सरकारचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाकडून रहित

मंदिरांच्या पैशांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करणार्‍या सरकारच्या प्रयत्नांच्या विरोधात वैध मार्गाने कृती करणार्‍या धर्मप्रेमींचे अभिनंदन ! असे प्रयत्न प्रत्येक जागृत हिंदूने केले पाहिजे !

भारताच्या विरोधात जिहाद करण्यासाठी शस्त्र हाती घ्या ! : अल् कायदाचे भारतीय मुसलमानांना आवाहन

‘आतंकवाद्यांना धर्म असतो’ हेच या आवाहनातून पुन्हा एकदा स्पष्ट होते. तरीही भारतातील तथाकथित निधर्मीवादी ‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’ असा ‘गोबेल्स’ पद्धतीचा प्रचार करण्याचा प्रयत्न करत रहाणार,…

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अन् समाजहितासाठी दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा : हिंदु जनजागृती समिती

समाजाच्या सर्वांगीण हितासाठी आणि कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी दारूची दुकाने चालू करण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारांनी तात्काळ मागे घ्यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने…

पेरियामबलम् (केरळ) : श्रीकृष्ण आश्रमात ध्वनीक्षेपकावरून नामजप न करण्याची धर्मांधांची धमकी

देशातील मुसलमानबहुल भागात हिंदूंच्या देवतेचा नामजप केलेला चालत नाही, याला धर्मनिरपेक्षता म्हणता येईल का ? देशात केवळ हिंदूंनीच धर्मनिरपेक्षतेचे पालन करायचे, असाच नियम आहे का…

अमेरिकेकडून चिनी वस्तूंवर अतिरिक्त कर आकारण्याचा निर्णय

कोरोनामुळे त्रस्त झालेल्या अमेरिकेने चीनवर सूड उगवण्याठी पहिले पाऊल टाकत चिनी वस्तूंवर अतिरिक्त कर आकारणार असल्याचे घोषित केले. यामुळे चीनमधून येणार्‍या वस्तूंचे मूल्य वाढून त्या…

चीनच्या प्रयोगशाळेतून कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे आमच्याकडे सबळ पुरावे ! – अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ

कोरोनाच्या प्रादुर्भावासाठी चीन उत्तरदायी आहे, हे जग मान्य करते. इतर वेळी जगाच्या कल्याणाचा ठेका घेण्याच्या थाटात वावरणार्‍या अमेरिकेने हे सांगण्यासह चीनच्या विरोधात पावले उचलावीत !