Menu Close

मंंदिर सरकारीकरण : देवनिधीची लूट करणारी हिंदुद्वेषी व्यवस्था !

सरकारीकरण केलेल्या मंदिरांची लूट रोखण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात देणे किती आवश्यक आहे, हेच यावरून दिसून येते. हिंदु जनजागृती समितीसह अन्य विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना मंदिर सरकारीकरणाच्या…

गडचिरोली जिल्ह्यातील अतीदुर्गम भागातील ग्रामस्थांकडून नक्षलवाद्यांच्या फलकाची होळी !

नक्षलवादी सृजनक्का हिने ३४ निष्पाप आदिवासींची हत्या केल्यामुळे तिच्यासाठी म्हणून आम्ही बंद का पाळायचा ? असा संतप्त प्रश्‍न उपस्थित करत नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या फलकांची होळी केली…

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणात काँग्रेसच्या नेत्याला अटक

भगवान श्रीराम, रा.स्व. संघ आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्वीट केल्याच्या प्रकरणी हरियाणातील काँग्रेसचे नेते पंकज पुनिया यांना हरियाणा पोलिसांनी अटक केली आहे.

‘पाताल लोक’ प्रकरणी निर्माती अनुष्का शर्मा यांनी क्षमा मागावी ! – धर्मप्रेमींची मागणी

‘पाताल लोक’ या ‘वेबसिरीज’मध्ये (ऑनलाईन मालिकेमध्ये) धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी अभिनेत्री तथा या मालिकेच्या निर्मात्या अनुष्का शर्मा यांनी क्षमा मागावी आणि त्यातील प्रसंग काढून टाकावेत,…

(म्हणे) ‘भारतीय विषाणू चीन आणि इटली यांच्यापेक्षा अधिक घातक !’ : नेपाळचे पंतप्रधान

चीनचे बटीक बनलेले नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली शर्मा यांची जीभ पुन्हा घसरली ! चीनच्या विषाणूने नेपाळला कशा प्रकारे गिळंकृत केले आहे, तेच या विधानावरून दिसून…

मेवातमधील असुरक्षित हिंदू !

‘गेल्या २५ वर्षांत हरियाणातील मेवात येथील ५० गावे हिंदुविहीन झाली आहेत’, असा हिंदूंवरील अत्याचारांची सत्यता दर्शवणारा अत्यंत गंभीर अहवाल विश्‍व हिंदु परिषदेने सरकारला दिला आहे…

‘हलाल जिहाद’मुळे यापुढील काळात हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे : मनोज खाडये

भारतात मुसलमानांची लोकसंख्या केवळ १५ टक्के असतांना उर्वरित ८५ टक्के हिंदूंवर ‘हलाल’ प्रमाणपत्र लादले जात आहे. या प्रमाणिकरणाद्वारे कोट्यवधी रुपये इस्लामी संघटनांनाच मिळत आहेत. भारतात…

भारतातील लिपुलेख, लिपियाधुरा आणि कालापानी या भागांवर नेपाळचा दावा

भारतातील लिपुलेख, लिपियाधुरा आणि कालापानी या भागांवर नेपाळने दावा सांगितला आहे. भारताचे हे तिन्ही भाग नेपाळचे असल्याचे मानचित्र (नकाशा) नेपाळ प्रकाशित करणार आहे.

दावणगेरे (कर्नाटक) येथे हिंदूंच्या दुकानांतून मुसलमान महिलांनी साहित्य खरेदी केल्यामुळे धर्मांधांकडून त्यांना शिवीगाळ

दावणगेरे येथे आगामी ईदसाठी हिंदूंच्या दुकानातून साहित्यांची खरेदी केल्यामुळे धर्मांधांनी मुसलमान महिलांना शिवीगाळ केली. याविषयीचे काही व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत.

देहलीतील ५.२ एकर भूमीवर घुसखोर रोहिंग्या मुसलमानांचे अतिक्रमण

देहलीतील मदनपूर खादर या भागामध्ये घुसखोर रोहिंग्या मुसलमानांनी ५.२ एकर भूमीवर अतिक्रमण केले आहे. देहली वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि ‘आप’चे आमदार अमानतुल्लाह खान यांनी…