Menu Close

धर्मांधाकडून हिंदु नाव सांगून हिंदु मुलीशी फेसबूकवर मैत्री : लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार

योग्य आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादच्या घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या धर्मांधांना फाशी होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे हिंदूंना अपेक्षित !

मुरादाबाद (उत्तप्रदेश) : एका धर्मांधाकडून हिंदु नाव सांगून हिंदु मुलीशी फेसबूकवर मैत्री केल्याची नंतर तिला लग्नाचे आमीष दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना येथे घडली. जमाल असे या धर्मांधाचे नाव आहे. पीडित हिंदु मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे. हिंदु मुलीने ही तक्रार जानेवारी मासात केली होती. त्यानंतर पोलीस फरार असलेल्या जमालचा शोध घेत होते. जमालने या तरुणीचे काही ‘व्हिडिओ’ काढून ते सर्वत्र प्रसारित करण्याची धमकी तो पीडित हिंदु तरुणीला देत होता, तसेच तो तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणत होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *