Menu Close

हिंदूसंघटनाची अपरिहार्यता !

‘सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें । परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ।।’, असे समर्थ रामदासस्वामी यांनी म्हटले आहे. समर्थांच्या या बोधवचनाचे…

पटकथेचा उत्तरार्ध शेष !

राजधानी देहलीतील भीषण दंगलीच्या प्रकरणी दोन प्रमुख गोष्टी एकाच शहरात रहाणार्‍या दोन वेगवेगळ्या व्यक्तींकडून एकाच दिवशी उघड झाल्या, हा एक योगायोग म्हणावा लागेल.

चीनने लडाखजवळील वायूदलाच्या तळावर तैनात केली अण्वस्त्रांचा मारा करू शकणारी लढाऊ विमाने

चीनने लडाखजवळील त्याच्या सीमेवरील काशगर येथील वायूदलाच्या तळावर अण्वस्त्रांचा मारा करता येणारी ‘एच्-६’ ही लढाऊ विमाने तैनात केली आहेत. ‘एच्-६ बॉम्बर’ विमाने शस्त्रसज्ज आहेत.

पँगाँग तलाव आणि डेपसांग येथून मागे हटण्यास चीनचा नकार

लडाखच्या पँगाँग तलाव आणि डेपसांग येथून माघार घेण्यास चीनच्या सैन्याने नकार दिला आहे. त्याने अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सैनिकांची संख्या वाढवण्यासही प्रारंभ…

बकरी ईदच्या दिवशी पाकमध्ये अज्ञातांकडून हिंदु व्यापार्‍याची हत्या

पाकमधील अल्पसंख्य हिंदूंची हत्यासत्रे चालू असूनही त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग, पुरो(अधो)गामी, प्रसारमाध्यमे, केंद्र सरकार आदी कुणीच आवाज उठवत नाही, हे लक्षात घ्या ! पाकसह जगभरातील…

नवम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त ‘हिंदु राष्ट्र’विषयक परिसंवादासह मान्यवरांची भाषणे !

‘देहली दंगल’ आणि ‘शाहीनबाग आंदोलन’ हे शहरी नक्षलवादी व जिहादी यांचे देशविरोधी षड्यंत्रच ! – कपिल मिश्रा, माजी आमदार, देहली

५ ऑगस्ट या दिवशी श्रीराममंदिर भूमीपूजनाच्या निमित्त कृतज्ञता उत्सव साजरा करून श्रीरामाची कृपा संपादन करूया !

श्रीराममंदिराचे अधिष्ठान हा रामराज्याच्या अर्थात् हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील मैलाचा दगड आहे. ही घटना म्हणजे हिंदूंसाठी आनंदाची पर्वणीच आहे, तसेच श्रीरामजन्मभूमीच्या मुक्तीसाठी ज्यांनी अथक प्रयत्न…

हिंदूंना न्यूयॉर्कमधील ‘टाइम्स स्क्वेअर’ येथे तात्पुरते भगवान श्रीरामाचे चित्र लावू देण्यास अमेरिकेतील डाव्यांचा तीव्र विरोध

कुठल्याही देशातील डावे हे नेहमी चांगल्या कामात, विशेषतः हिंदूंच्या संदर्भात केवळ विघ्न आणण्याचेच काम करतात. हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणार्‍या अशा हिंदुद्वेष्ट्यांविरुद्ध त्या-त्या ठिकाणच्या हिंदूंनी…

विशिष्ट धर्मियांच्या दहशतीमुळे हे घर विकणे आहे : देहलीतील हिंदूंनी स्वतःच्या घरांवर लावले फलक

हिंदूबहुल भागांत धर्मांधांना घर नाकारल्यावर आकांततांडव करणारे पुरो(अधो)गामी, साम्यवादी, समाजवादी, डावे, कलावंत, खेळाडू, तथाकथित विचारवंत आणि प्रसारमाध्यमे हिंदूंच्या या स्थितीविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे…

‘इमाम-ए-हिंद’ म्हणून प्रभु श्रीरामांचा अवमान करणार्‍या फैज खान यांनी जाहीर माफी मागावी !

मोहम्मद फैज खान यांच्या सोशल मीडियातील ‘पोस्ट’मध्ये प्रभु श्रीरामांचा उल्लेख ‘इमाम-ए-हिन्द’ असा केला आहे. ‘इमाम’ म्हणजे ‘जे नमाजपठण करतात, इस्लाम मानतात आणि त्यानुसार आचरण करतात…