Menu Close

(म्हणे) ‘हिंदूंच्या धार्मिक पुस्तकाचा ‘टॉयलेट पेपर’ म्हणून वापर करण्यात काहीही चूक नाही !’

पोलिसांनी म्हटले ‘हिंदु देवतांचा अवमान करण्याविषयी महिला पत्रकाराच्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारीविषयी कोणताही गुन्हा आढळून आलेला नाही. या व्हिडिओमध्ये आम्हाला अयोग्य काहीच वाटले नाही.’

(म्हणे) ‘डेहरादून आणि नैनीताल हेही आमचेच ! : नेपाळची पुन्हा भारतविरोधी गरळओक

नेपाळने भारताच्या उत्तरराखंड राज्यातील डेहरादून आणि नैनीताल हेही त्यांचेच भाग असल्याचा दावा केला.चीनच्या तालावर नाचणार्‍या नेपाळमधील सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षाला वेळीच धडा शिकवावा.

शत्रूराष्ट्रांची मैत्री !

सद्यःस्थितीत शत्रूराष्ट्रांना करार करायला लावून इस्रायलने ‘झुकती है दुनिया, झुकानेवाला चाहिए’, हे एकप्रकारे पुन्हा एकदा सिद्ध केले. राष्ट्रहितासाठी कुठल्याही टोकाला जाणार्‍या इस्रायलकडून भारतालाही बरेच काही…

‘झी टीव्ही’वरील ‘राम प्यारे सिर्फ हमारे’ मालिकेतून प्रभु श्रीरामाचा अवमान

‘झी टीव्ही’ या खासगी वाहिनीवर ‘राम प्यारे सिर्फ हमारे’ नावाची हिंदी मालिका प्रसारित होणार आहे. या मालिकेचा ‘प्रोमो’ दाखवण्यात येत असून त्यात दुलारी नावाच्या महिलेच्या…

देहली दंगलीतील आरोपींना कायदेशीर साहाय्य करण्यासाठी युरोपमधील ४ चर्चकडून ख्रिस्त्याच्या संस्थेला देण्यात आले ५० कोटी रुपये !

देहलीतील दंगल धर्मांधांनी केली, त्यासाठी मध्य-पूर्वेतील देशांतून पैसे देण्यात आले आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चर्च करत आहेत, याचा अर्थ हे भारतातील हिंदूंच्या विरोधातील आंतरराष्ट्रीय षड्यंत्रच…

ॐच्या पायजम्याचे छायाचित्र पोस्ट करणार्‍या अभिनेत्री अंकिता लोखंडे यांना नेटकर्‍यांनी सुनावले

अभिनेत्री अंकिता लोखंडे यांनी ॐ लिहिलेला पायजमा घालून स्वत:चे छायाचित्र इन्स्टाग्राम या सामाजिक प्रसारमाध्यमावर प्रसारित केले.यावरून अनेक नेटकर्‍यांनी ॐ हे धार्मिक चिन्ह असल्यामुळे त्याचे चित्र…

जपाननंतर इंडोनेशियानेही दक्षिण चीन सागरातील त्याच्या सीमेमधून चीनच्या नौकेला पिटाळून लावले

इंडोनेशियाने दक्षिण चीन सागरामधील त्याच्या सागरी सीमेत घुसलेल्या चीनच्या गस्ती पथकाला पिटाळून लावले. या घटनेनंतर आता दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे. चीनकडून पलटवार होण्याची शक्यता…

हिंदु देवतांचे विडंबन थांबवण्यासाठी वैध मार्गाने प्रयत्न करणे आवश्यक : सौ. संदीप मुंजाल

सौ. प्रतिमा मनचंदा म्हणाल्या, ‘‘अशा प्रकारे आमच्याकडूनही देवतांचा अनादर झाला आहे. यापुढे आम्ही देवतांचे चित्र असलेली कोणतीही वस्तू खरेदी करणार नाही. तसेच संबंधित उत्पादकाला दूरभाष…

विशेष अन्वेषण पथक कानपूरमधील ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांची चौकशी करणार !

उत्तरप्रदेशात गेल्या काही दिवसांत ‘लव्ह जिहाद’च्या अनेक घटना उघडकीस आल्यानंतर कानपूर पोलिसांनी या घटनांची सखोल चौकशी करण्यासाठी ८ सदस्यांचे विशेष अन्वेषण पथक स्थापन केले आहे.

पाकच्या सिंधमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण, धर्मांतर आणि विवाह

अल्पवयीन असतांना बनावट प्रमाणपत्राद्वारे सज्ञान दाखवले ! पाकमधील हिंदु मुलींवर होणारे अत्याचार रोखण्याविषयी महिला आयोग आणि मानवाधिकार संघटना कुठे आहेत ?