Menu Close

अमेरिकेतील गावाचे असलेले ‘स्वस्तिक’ नाव पालटण्याला ग्रामस्थांचा विरोध

अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील ब्लॅक ब्रुक या क्षेत्रात ‘स्वस्तिक’ नावाचे गाव आहे. या गावाला गेल्या शतकभरापासून याच नावाने ओळखले जाते; मात्र ‘स्वस्तिक’चा संबंध हिटलरच्या नाझी शासनाशी लावत…

वणवारूपी विध्वंस !

अमेरिकेतील ओरेगन राज्यात ३ सहस्र ७५० वर्ग कि.मी. क्षेत्रात वणवा पेटल्याने तिकडच्या जंगलातील सहस्रो प्राणीही होरपळून मृत्यूमुखी पडले आहेत. प्रचंड हानी झाल्याने राज्यातील अग्नीशमन दलाचे…

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी केलेल्या अपकृत्याविरोधात भारताने घेतलेली कचखाऊ भूमिका

तालिबान जर एकही संधी गमवायला सिद्ध नाही, तर भारतसुद्धा या दिशेने विचार का करत नाही ? बामियानामधील बुद्धमूर्तींच्या विध्वसांच्या अपमानाचे सूत्र बनवून भारताला कठोर पावले…

तिरुपती बालाजी मंदिरात अहिंदूंना प्रवेशासाठी असलेल्या नियमांत पालट नाही : तिरुमला तिरुपति देवस्थानम्

इथे अहिंदूंना श्री बालाजीवर श्रद्धा असल्याचे लिहून द्यावे लागते. देवस्थानम्’चे अध्यक्ष हे ख्रिस्ती मुख्यमंत्र्यांचे काका असल्याने ते जाणीवपूर्वक असे लिहून घेण्याचे टाळत आहेत, असे कुणी…

पाकमध्ये १७१ हिंदूंचे सामूहिक धर्मांतर !

पाकमधील मानवाधिकार कार्यकर्ते राहत ऑस्टिन यांनी पाकच्या सिंध प्रांतातील अहसान-उल्-तालीम या मदरशाने कराची शहरातील एका सामूहिक धर्मांतराच्या कार्यक्रमात १७१ हिंदूंचे धर्मांतर केले, अशी माहिती दिली.

बांगलादेशात हिंदु कुटुंबावर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात ७ जण घायाळ

ब्राह्मणबेरियातील मुचीपारा गावात धर्मांधांनी हिंदु कुटुंबावर केलेल्या आक्रमणात महिला आणि किशोरवयीन मुले यांसह ७ जण घायाळ झाले.

तमिळनाडूतील पालानी मंदिरावर राज्य सरकारने केलेली कार्यकारी अधिकार्‍याची नियुक्ती अवैध : मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय

एका अधिकोषातील माजी अधिकारी आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. टी.आर्. रमेश यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठात याचिका प्रविष्ट केली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने नुकताच निर्णय…

आंध्रप्रदेशमध्ये मंदिरांवरील वाढत्या आक्रमणांमुळे ट्विटरवर धर्मप्रेमींकडून ‘#AndhraTemplesInDanger’ ट्रेंड

विजयवाडा येथील श्री कनकदुर्गा मंदिरातील ३ सिंहांच्या चांदीच्या मूर्ती चोरीला गेल्या, तसेच गोदावरी जिल्ह्यातील अंतर्वेदी येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरातील प्राचीन रथ जाळण्यात…

कोंढवा (पुणे) येथे मशिदीसमोरील आवारात मोठ्या प्रमाणात गोवंशियांची हत्या होत असल्याचे उघड

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होते. पोलीस प्रशासन यावर काय उपाययोजना करणार आहे ?

बिलासपूर : हिंदु असल्याचे सांगत प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिघा धर्मांधांकडून ३ हिंदु तरुणींवर बलात्काराचा प्रयत्न

धर्मांधांनी एक वर्षांपूर्वी दूरभाषद्वारे संपर्क करून या तरुणींशी मैत्री केली होती. नंतर त्यांना विवाहाचे आणि नोकरीचे आमीष दाखवले होते. त्यांना लक्ष्मणपुरी येथे बोलावल्यावर एका खोलीत…