किरतपूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष अब्दुल मन्नन याच्या बागेतील डेअरीमध्ये गोहत्या होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांना येथे धाड घातल्यावर मन्नान याच्यासह ४ जण पळून गेले, तर ६ जणांना…
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदानुसार आचरण करणेही महत्त्वाचे आहे. शासकीय स्तरावर या उपचारपद्धतींवर संशोधन करून लोकांचे जीव वाचवण्याची ही वेळ आहे !
मडगाव येथे झालेल्या स्फोटाच्या प्रकरणी ६ आरोपींच्या निर्दोषत्वावर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने शिक्कामोर्तब केले.भगव्या आतंकवादाच्या मिथकाचा प्रचार करणार्यांसाठी ही सणसणीत चपराक आहे : सनातन…
लव्ह जिहादच्या संदर्भात उत्तरप्रदेश सरकार लवकरच धर्मांतराविषयी अध्यादेश काढण्याची शक्यता आहे. ‘अन्य राज्यांमध्ये धर्मांतराच्या विरोधात बनवण्यात आलेले कायदे आणि अधिनियम यांचा अभ्यास करण्यात येत आहे.
सध्या महिलांचे जीवन असुरक्षित झाले आहे. देहलीतील ९० वर्षांच्या महिलेवर अत्याचार झाले. १९ वर्षाच्या कोरोनाबाधित मुलीवर रुग्णवाहिका चालकाने बलात्कार केला, अशा प्रकारच्या अनेक प्रकरणांनंतर मोर्चे…
चीन त्याचे आसुरी विस्तारवादी धोरण दामटत असून त्याने आता छोट्याशा मालदीवभोवती स्वतःच्या कर्जाच्या विळख्यात अडकवले आहे. मालदीववर चीनचे ३.१ अब्ज डॉलरचे कर्ज आहे. मालदीवची संपूर्ण…
कधी मशीद किंवा चर्च यांमध्ये चोरी झाल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात का ? हिंदुबहुल भारतात मात्र हिंदूंच्याच मंदिरांत चोर्या होतात आणि कुठलेही सरकार याकडे गांभीर्याने पहात…
पाकमध्ये हिंदू असणे हा सर्वांत मोठा गुन्हा झाला आहे. या गुन्ह्यासाठी धर्मांधांकडून थेट शिक्षा होत असते. त्यातलाच हा एक भाग आहे, असेच म्हणावेसे वाटते !
गेल्या ३ दशकांत काश्मिरी हिंदूंवर अत्याचार करून त्यांना पलायन करण्यास भाग पाडलेल्यांपैकी एकालाही शिक्षा झालेली नाही, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
बामदेवेश्वर पर्वतावर धर्मांधांनी अतिक्रमण करून तेथे मशीद बांधली आहे. बामदेवेश्वर पर्वत हे प्राचीन ठिकाण आहे. येथे शिवमंदिर आहे. या पर्वतावरील गुहेमध्ये बसून बामदेव ऋषींनी तपस्या…