Menu Close

गुमला (झारखंड) येथे धर्मांधाकडून अल्पवयीन हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अपहरण

तक्रार करण्यात आल्यावर इरशाद याचा भाऊ अब्दुल आणि वडील यांनी मुलीच्या वडिलांना शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. मुलीचे अपहरण झाल्याच्या घटनेला १० दिवस उलटल्यानंतरही…

नेपाळच्या हितासाठी नेपाळला पुन्हा एकदा ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा : कमल थापा, माजी उपपंतप्रधान

नेपाळच्या हितासाठी नेपाळला पुन्हा एकदा ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे, अशी मागणी नेपाळमधील ‘राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षा’ नेते तथा नेपाळचे माजी उपपंतप्रधान कमल थापा यांनी १९ सप्टेंबर…

हनुमानाविषयी अयोग्य चित्रण करणार्‍या ‘चिप्पा ३’ या वेबसीरिजच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीकडून तक्रार प्रविष्ट

चिप्पा ३’ या वेबसीरिजमध्ये हनुमानाविषयी अयोग्य पद्धतीचे प्रसंग दाखवण्यात आले आहे. यातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे येथील हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे यांनी या…

‘नेटफ्लिक्स’वरील वेब सिरीजमधील मालिकेत रवींद्रनाथ टागोर यांच्या कथेमध्ये पालट करून हिंदु मुलीला नमाजपठण करतांना दाखवले

रवींद्रनाथ टागोर यांच्या काबुलीवाला कथेमध्ये कुठेही नमाजपठण करणार्‍या हिंदु मुलीचा उल्लेख नाही, तरीही निर्मात्याने जाणीवपूर्वक हा प्रसंग मालिकेत घातला आहे !

लव्ह जिहाद’ हा अनेक वर्षे समाजासाठी अभिशाप ठरला आहे : विनय तेंडुलकर, खासदार, राज्यसभा

‘लव्ह जिहाद’ हा अनेक वर्षे समाजासाठी अभिशाप ठरला आहे आणि आता याविषयी उघडपणे बोलले जात आहे. – राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर .

प्राचीन भारतीय विज्ञान-तंत्रज्ञान परंपरेला पुनरुज्जीवित करणे आवश्यक : सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

स्वातंत्र्योत्तर काळात ‘मेकॉले’प्रणित शिक्षणव्यवस्था अंगीकारून प्राचीन ज्ञानाची उपेक्षा केली गेली. पुढे खरा इतिहास आणि ज्ञान भारतियांपर्यंत पोचू दिले नाही. या प्राचीन भारतीय विज्ञान-तंत्रज्ञान परंपरेला पुनरुज्जीवित…

वयाच्या १०३ व्या वर्षी डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील सनातनच्या संत पू. आनंदी पाटीलआजी यांची कोरोनावर मात

वयाच्या १०३ व्या वर्षी कोरोनावर मात करणार्‍या डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील सनातनच्या संत पू. आनंदी पाटीलआजी यांच्याकडून रुग्णालयात वैद्यकीय कर्मचारी, तसेच समाज यांना लढण्याची प्रेरणा…

मुख्तार अहमद याने ‘राहुल विश्‍वकर्मा’ नाव सांगत हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे केले धर्मांतर !

निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी ‘लव्ह जिहाद’ असा काही प्रकार अस्तित्वात नाही’, असे नेहमीच सांगतात; मात्र ‘धर्म पालटून हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे आणि त्यांचे धर्मांतर करणे’,…

उल्हासनगर : आरोग्य सुविधांसाठी आरक्षित भूखंडावर मशिदीचे अनधिकृत बांधकाम होत असल्याचा हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा आरोप

शहर विकास आराखड्यानुसार आरोग्यकेंद्र आणि आरोग्य सुविधा यांच्यासाठी आरक्षित असलेला भूखंड झोपडपट्टीने व्यापला आहे. यावर कहर म्हणजे या भागात आता एक मजल्याहून अधिक मजल्याचे सिमेंटचे…

पाकिस्तानमध्ये ८२ टक्के प्रकरणांत वडील, भाऊ, काका, आजोबा यांच्याकडून होतो तरुणींवर बलात्कार !

पाकमधील सत्तधारी पक्ष ‘तहरीक-ए-इंसाफ’च्या कार्यकर्त्या शंदाना गुलजार यांनी पाक सरकारकडे देशात होणार्‍या बलात्काराच्या मूळ कारणांचा शोध घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘देशातील…