Menu Close

भरतपूर (राजस्थान) येथे गो तस्करी होत असल्याची माहिती देऊनही पोलीस निष्क्रीय

अशा पोलिसांमुळेच गोरक्षकांना रस्त्यावर उतरून गोरक्षण करावे लागते. तरीही त्यांना ‘समाजकटंक’ म्हटले जाते !

राहुल राजपूत याला होणार्‍या मारहाणीची माहिती देऊनही पोलीस निष्क्रीय राहिले !

देहलीतील पोलीस केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे हिंदु तरुणाच्या धर्मांधाकडून झालेल्या या हत्येविषयी निष्क्रीय राहिलेल्या पोलिसांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे !

तमिळनाडूतील मुसलमानबहुल गावात प्रवेश करणार्‍या वाहनांकडून धर्मांध वसूल करतात प्रवेश शुल्क

मशिदींजवळ असणार्‍या मुसलमानेतरांच्या मालकीच्या अनेक व्यवसायिकांना मशिदींना शुल्क देण्याची बळजोरी केली जात आहे.

बागपत : यमुना नदीमध्ये शरिरावर अनेक ठिकाणी घाव असलेला अज्ञात साधूचा मृतदेह सापडला

मृतदेहावर अनेक घाव आहेत. मारहाण करून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी वतर्वला आहे. ४-५ दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असून पोलीस या घटनेचे अन्वेषण करत आहेत.

आंध्रप्रदेशातील हिंदु मंदिरांवरील आक्रमणे : नवीन ‘इन्क्विझिशन’ ?

स्वातंत्र्यापूर्वी परकियांकडून आणि पुढे भारताच्या फाळणीनंतरही चालू असलेली हिंदु मंदिरांवरील आक्रमणे अद्यापही चालू आहेत. विशेषत: आंध्रप्रदेशमध्ये ख्रिस्ती पंथीय जगनमोहन रेड्डी सत्तापदी आल्यानंतर मंदिरांवरील आक्रमणांची संख्या…

(म्हणे) ‘भाजपने आगीशी खेळू नये !’ : चीनचे सरकारी दैनिक ग्लोबल टाइम्स

देहलीतील चीनच्या दूतावासाबाहेर भाजप नेत्याने तैवानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त शुभेच्छा फलक लावल्याने चीनचे सरकारी दैनिक ग्लोबल टाइम्सची धमकी

गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही करण्याची विशेष परिसंवादात एकमुखी मागणी

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्रात गोमाता सुरक्षित आहे का ?’ या विशेष हा परिसंवाद ‘यू-ट्यूब लाइव्ह’ आणि ‘फेसबूक’ यांच्या माध्यमांतून २३ सहस्र ४५३ लोकांनी…

माता श्री लक्ष्मीदेवी आंतरिक सुंदरतेची प्रेरणा देते ! – सलमा हायक

सलमा हायक या कॅथोलिक ख्रिस्ती आहेत, तरीही त्यांना माता श्री लक्ष्मीदेवीचे आध्यात्मिक महत्त्व लक्षात येते. भारतातील ख्रिस्ती मिशनरी मात्र हिंदूंच्या देवतांना थोतांड ठरवत असतात, तसेच…

करौली (राजस्थान) येथे भू माफियांनी मंदिराच्या पुजार्‍याला जिवंत जाळले

काँग्रेसच्या राज्यात भरदिवसा अशा प्रकारे मंदिराच्या पुजार्‍याला जिवंत जाळण्यात येते; मात्र काँग्रेसचा एकही नेता याचा निषेध करत नाही, आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदेश…

दिल्ली : बहिणीवर प्रेम केल्याच्या रागातून मुसलमान भावाकडून हिंदु तरुणाची हत्या

हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अपहरण, धर्मांतर आणि नंतर विवाह करणार्‍या धर्मांधांच्या विरोधात काहीही केले जात नाही; मात्र मुसलमान तरुणीवर हिंदु तरुणाने प्रेम केले,…