Menu Close

बागपत : यमुना नदीमध्ये शरिरावर अनेक ठिकाणी घाव असलेला अज्ञात साधूचा मृतदेह सापडला

बागपत (उत्तरप्रदेश) : बागपत शहरामधून वहाणार्‍या यमुना नदीमध्ये एका साधूचा मृतदेह सापडला आहे. अद्याप त्यांची ओळख पटू शकलेली नाही.

या मृतदेहावर अनेक घाव आहेत. त्यामुळे त्यांची मारहाण करून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी वतर्वला आहे. ४-५ दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. पोलीस या घटनेचे अन्वेषण करत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *