Menu Close

आपत्काळात युवकांनी शौर्याची उपासना करून धर्मकार्यात सहभागी होणे आवश्यक : निरंजन चोडणकर

अधर्माच्या राज्यात अन्याय वाढत असतांना छत्रपती शिवरायांनी कालमहात्म्यानुसार शौर्याची उपासना करून धर्माचे रक्षण केले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आजही अनेक दुष्प्रवृत्तींनी समाज त्रासलेला आहे.

हिंदूंचे प्रभावी संघटन झाल्यास ‘हलाल’ जिहादचे षड्यंत्र मोडून काढणे शक्य : मनोज खाडये

धर्मांधांकडून ‘हलाल’ जिहादद्वारे धार्मिक आधारावर पैसा उभा करून समांतर अर्थव्यवस्था उभी केली जात आहे. ही अर्थव्यवस्था राष्ट्र आणि धर्म विरोधी कृत्यांसाठी अर्थपुरवठा करते म्हणजेच ती…

संभाजीनगर : स्वामी प्रियाशरणजी महाराजांवर अज्ञात आक्रमणकर्त्यांकडून धारधार शस्त्रांनी आक्रमण !

बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या भारतात हिंदु साधू-महाराजांवर आक्रमण होत आहेत, हे दुर्दैवी ! आक्रमणकर्त्यांना त्वरित पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे.

भाजपच्या राज्यात मुसलमानांना ५० टक्के आरक्षण, हे संतापजनक ! – विश्‍व हिंदु परिषद

भाजपच्या राज्यात असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! मेवातमधील बहुसंख्य मुसलमान हे बाटलेले हिंदू आहेत. त्यांना परत हिंदु धर्मात आणण्यासाठी विहिंप आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी…

श्रीरामजन्मभूमीवर ५०० वर्षांनंतर दीपोत्सव प्रारंभ !

या दीपोत्सवामध्ये राम की पौडी समवेत मठ, मंदिरे आणि घरे येथेही दिवे लावण्यात येत आहेत. राम की पौडी येथेच सुमारे साडेपाच लाख दिवे लावण्यात येणार…

कानपूर : ‘लव्ह जिहाद’च्या १४ प्रकरणांमध्ये बलपूर्वक धर्मांतर झाल्याचे विशेष अन्वेषण पथकाकडे ठोस पुरावे

उत्तरप्रदेश पोलिसांनी आता याची पाळेमुळे खणून काढून देशातील पुरो(अधो)गाम्यांना ‘लव्ह जिहाद’ काय आहे, ते दाखवून द्यावे !

सरकारने ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा बनवावा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

येथील वल्लभगडमध्ये २८ ऑक्टोबर या दिवशी २१ वर्षीय निकिता तोमरची धर्मांध तौसिफ याने गोळी मारून हत्या केली. ही केवळ हत्या नसून यामागे ‘लव्ह जिहाद’ची संकल्पना…

तनिष्कचा उद्दामपणा !

हिंदूंच्या सणांच्या वेळी मानवतावादी संदेश देऊ पहाणारे तनिष्क अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी अशी प्रबोधनात्मक विज्ञापने का बरे प्रसारित करत नाही ?

‘लक्ष्मी’ चित्रपटाची सामाजिक माध्यमांवरून नेटकर्‍यांनी उडवली खिल्ली !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या आणि लव्ह जिहादला प्रोत्साहन देणार्‍या चित्रपटावर हिंदुत्वनिष्ठांनी केले होते बहिष्काराचे आवाहन !

‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणार्‍या ‘तनिष्क ज्वेलरी’वर बहिष्कार घालण्याचे धर्मप्रेमींचे आवाहन

१० नोव्हेंबर या दिवशी करण्यात आलेला हा ट्रेंड काही काळातच राष्ट्रीय ट्रेंडमध्ये चौथ्या स्थानावर पोचला. यातून धर्मप्रेमी हिंदूंनी ‘दिवाळीमध्ये तनिष्कच्या दुकानातून सोने आणि सोन्याचे दागिने…