Menu Close

आदर्श व्यवस्थेसाठी प्रत्येकाने जागरूक राहून संविधानिक मार्गाने प्रयत्न करणे आवश्यक ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, समन्वयक, ‘सुराज्य अभियान’, हिंदु जनजागृती समिती

भारतात प्रभु श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेळी असलेली आदर्श व्यवस्था निर्माण करावी लागेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’चे समन्वयक अधिवक्ता नीलेश…

आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयातून अन्य राज्यांनी बोध घ्यावा ! – हिंदु जनजागृती समितीचे आवाहन

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी कोरोनामुळे बाधित झालेल्या राज्यातील हिंदु पुजारी आणि नामघरे (छोटी मंदिरे) यांना १५ सहस्र रुपयांचा कोरोना साहाय्य निधी देण्याचा घेतलेला…

बांगलादेशी धर्मांध तालिबानमध्ये सहभागी होण्यासाठी भारताच्या मार्गाने अफगाणिस्तानात जाण्याच्या प्रयत्नात !

अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता मिळवल्यानंतर काही बांगलादेशी धर्मांध भारताच्या मार्गाने अफगाणिस्तानात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर्व जण तालिबानमध्ये सहभागी होण्यासाठी जात असल्याचे सांगण्यात येत आहे.…

तालिबान्यांनी अफगाणिस्तानमध्ये शरीयत कायदे लागू करावेत !

 ब्रिटनमध्ये विद्वेष पसरवणारे उपदेशक अंजेम चौधरी यांनी तालिबान्यांना अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक न्यायाप्रमाणे कठोर शिक्षा लागू करण्याचा आग्रह धरला आहे. ज्यामध्ये भेसळ करणार्‍यांना दगड मारणे, चोरांचे हात…

काही दशकांपासून भारतात रहाणारे पाक आणि अफगाणिस्तान येथील शीख आणि हिंदु कुटुंबे भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत !

अफगाणिस्तानमधून काही दशकांपूर्वी भारतात आश्रय घेतलेल्या हिंदु आणि शीख कुटुंबांना अद्यापही भारताचे नागरिकत्व मिळालेले नाही. देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) संमत झालेला असतांनाही या हिंदू…

अफगाणी निर्वासितांना रोखण्यासाठी इस्लामी देश तुर्कस्तानने सीमेवर बांधली २९५ किलोमीटर लांब भिंत !

हे अफगाणी नागरिक इराणमार्गे तुर्कस्तानात जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी तुर्कस्तान इराणच्या सीमेवर २९५ किलोमीटर लांब आणि ३ मीटर उंच भिंत बांधत आहे.…

अफगाणी निर्वासितांच्या नावाखाली आतंकवाद्यांना आश्रय मिळू नये ! – रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आक्षेप घेतला आहे. ‘निर्वासितांच्या नावाखाली आतंकवाद्यांना आश्रय मिळू नये. आम्हाला रशियामध्ये अफगाणी आतंकवादी नकोत’, असे पुतिन यांनी म्हटले आहे. पुतिन…

‘अखिल भारत ग्राहक परिषदे’च्या वतीने राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी आयोजित चर्चासत्रामध्ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

‘अखिल भारत ग्राहक पंचायती’च्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा!’ या संदर्भात एका विशेष वेबिनारचे (ऑनलाईन चर्चासत्राचे) आयोजन करण्यात आले होते.

हरियाणातील भाजप सरकारकडून ‘गोरखधंदा’ या शब्दाच्या वापरावर बंदी !

हरियाणा सरकारने ‘गोरखधंदा’ या शब्दाच्या वापरावर बंदी घातली आहे. ‘गोरखधंदा’ या शब्दाच्या अयोग्य प्रकारे होणार्‍या वापरावर बंदी आणावी, अशी मागणी गोरखनाथ समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री मनोहरलाल…

(म्हणे) ‘अल्लामुळेच तालिबान्यांनी अफगाणिस्तावर नियंत्रण मिळवले !’

अल्लामुळेच तालिबान्यांनी अफगाणिस्तावर दुसर्‍यांदा नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे सर्व मुसलमानांनी आनंदोत्सव साजरा केला पाहिजे, असे विधान तमिळनाडूतील मौलाना (इस्लामी अभ्यासक) शमसुद्दीन कासिमी यांनी केले आहे.