थिरूवनंथपूरम् येथील सायरो मलबार चर्चने ५ अथवा त्याहून अधिक अपत्ये असलेल्या ख्रिस्ती दांपत्यांना प्रतिमास १ सहस्र ५०० रुपये आर्थिक साहाय्य देण्याची घोषणा केली आहे. चर्चचे…
अश्लीलतेचा प्रसार करणारे राज कुंद्रा हे एकमेव नाहीत. पैशांसाठी असे अनेकजण युवकांना अश्लीलतेच्या नरकात ढकलत आहेत. तरुण मुलींना खोटे सांगून या व्यवसायात ओढत आहेत.
कोणत्याही धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेच्या व्यासपिठाचा वापर करू नये, अशा प्रकारचा आदेश कनिष्ठ न्यायालयाने इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आय.एम्.ए.चे) प्रमुख जॉनरोस ऑस्टिन जयलाल यांना दिला होता.…
ताशा नावाच्या ‘फिटनेस मॉडेल’ने अभिनेता कमाल आर्. खान यांच्यावर बलात्काराचा आरोप करून त्यांच्या विरोधात २६ जून २०२१ या दिवशी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली…
हिंदु धर्मादाय विभाग आणि मंदिरे यांचा पैसा अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांना देण्यात येऊ नये, असा आदेश राज्यशासनाकडून काढण्यात आला आहे.
वर्ष १२१३ मध्ये राजा गणपतिदेवा यांच्या काकतीय साम्राज्याच्या कारकीर्दीत मंदिर बांधले गेले होते. येथील प्रमुख देवता रामलिंगेश्वरस्वामी आहेत.
मी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आदर करतो. त्यांना वाटायचे, ‘शांतीदूत बनावे, तसेच कबुतरे उडवावीत.’ कदाचित् हा त्यांचा कमकुवतपणा होता. त्यांच्या या धोरणामुळे देश कमकुवत बनला,…
चेन्नई राज्यातील राणीपेट येथील कोंडापूरम् गावात असलेल्या पंच लिंगेश्वर मंदिरामधील श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली, तसेच मूर्तीवरील कपडे जाळण्यात आले.
इराणच्या अलीगूरदर्ज या ठिकाणी पाणीटंचाईमुळे नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन चालू केल्यावर त्यांच्यावर सुरक्षादलांकडून कारवाई करण्यात आली. यात ३ जण ठार झाले. ही संख्या अधिक असल्याचे…
कोईंबतूर येथील मुथन्ननकुलम् तलावाच्या किनारी असणारी मंदिरे पालिकेने सुशोभीकरणासाठी पाडल्याच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून आंदोलन चालू आहे. नुकतेच हिंंदु मक्कल कत्छीचे (हिंदु जनता पक्षाचे) अध्यक्ष अर्जुन…