ब्रिटनमध्ये वास्तव्य करणार्या हिंदु आणि शीख समाजातील लोकांचे तेथे निधन झाल्यास त्यांच्या अस्थी तेथील नदीमध्ये विसर्जित करण्याची अनुमती प्रशासनाने दिली आहे. आतापर्यंत येथील नद्यांमध्ये अस्थींचे…
राज्यातील धलाई जिल्ह्यामध्ये बांगलादेश सीमेजवळ असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीवर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात सीमा सुरक्षा दलाचे २ सैनिक हुतात्मा झाले.
केरळमधील कोट्टियूर येथील ४९ वर्षीय कॅथॉलिक पाद्री रॉबिन वडक्कमचेरी याने २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्यानंतर पीडितेशी विवाह करण्याची अनुमती मागणार्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने…
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती गेल्या १८ वर्षांहून अधिक काळ स्वरक्षणाचे महत्त्व सांगत असून त्यांच्या वतीने स्वरक्षण प्रशिक्षण वर्गही आयोजित केले जातात.
देशात हिंदूंच्या संघटना जागृत झाल्या नाहीत, तर त्याही टिकणार नाहीत, अशी सतर्कतेची चेतावणी काळिका युवासेनेचे संस्थापक आणि कर्नाटक राज्य अध्यक्ष ऋषीकुमार स्वामी यांनी येथे आयोजित…
राज्यातील आमागड येथे काही दिवसांपूर्वी मीणा समाजाच्या लोकांनी भगवा ध्वज फाडल्याच्या प्रकरणी ‘सुदर्शन टीव्ही’चे संपादक सुरेश चव्हाणके यांनी त्यांच्या वाहिनीवरून भडकाऊ टिपण्या केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरोधात…
आरोपी अनशद बदरूद्दीन आणि त्याचा भाऊ अझहर यांनी या प्रकरणाचे अन्वेषण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात प्रविष्ट केली होती.
राज्यातील काचेच्या बांगड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या फिरोजाबाद या जिल्ह्याचे नाव पालटून चंद्रनगर ठेवण्याची मागणी करणारा ठाराव जिल्हा परिषदेमध्ये संमत केला आहे. याचे पूर्वीचे नाव ‘चंदवाड’ होते.…
नवी देहली – येथील आझादपूरमधील एका उड्डाणपुलावर अवैधरित्या छोटी मजार (इस्लामी पीर किंवा फकीर यांची समाधी) बनवण्यात आल्याने वाहतुकीला समस्या निर्माण झाली आहे, असे वृत्त…
पाकच्या मदरशांतील अनेक जिहादी तरुण अफगाणिस्तानमध्ये तालिबानला साहाय्य करण्यासाठी गेले असून त्यांतील अनेक जण युद्धामध्ये ठार झाले आहेत. त्यांचे मृतदेह पाकमध्ये पाठवण्यात येत आहेत.