Menu Close

‘हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन’ या परिषदेच्या विरोधात कारवाई करा !

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन) या परिषदेचे आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजन करणारे, यात सहभागी होणारे आणि त्याला साहाय्य करणारे यांच्यावर भारत सरकारने कारवाई करावी,…

बादामी (कर्नाटक) येथील प्राचीन मंदिरे पाडून वसतीगृह बांधण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला हिंदुत्वनिष्ठांकडून विरोध !

जयनगर येथील नागरिकांच्या सुविधांसाठी राखून ठेवलेल्या नगरपालिकेच्या जागेमध्ये विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बांधण्याचा घाट घालण्यात आला आहे. या जागेवर प्राचीन शिवलिंग अणि मंदिरे आहेत. ही मंदिरे हटवण्यासाठी…

काश्मीरच्या सीमेवर ४० ते ५० तालिबानी आतंकवादी पोचल्याचा संशय !

पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ने तालिबानी आतंकवाद्यांना काश्मीरच्या सीमेवर पाठवल्याचे सांगितले जात आहे. पुंछ सीमेवर ४० ते ५० तालिबानी आतंकवादी पहायला मिळाल्याची माहिती भारतीय सुरक्षायंत्रणांना मिळाली…

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील दोषींना ‘ककोका’ कायदा आणि हिदुत्वनिष्ठांची हत्या करणार्‍यांना जामीन ! असा पक्षपात का ? – प्रमोद मुतालिक, राष्ट्रीय अध्यक्ष, श्रीराम सेना

निष्पाप लोकांवर आतंकवादी कारवायांसाठी लावण्यात येणारा ‘ककोका’ (कर्नाटक संघटित गुन्हेगारी कायदा) कायदा लावण्यात आला आहे; परंतु आतंकवादी कृत्ये करणारे, दंगली करणारे, हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करणारे धर्मांध…

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या हिंदुविरोधी कार्यक्रमाच्या विरोधात जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथील जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या हिंदुविरोधी कार्यक्रमाचे जागतिक स्तरावर आयोजन करण्यात आले आहे. या विरोधात जळगाव, धुळे, नंदुरबार येथील जिल्हाधिकारी, तसेच यावल, भुसावळ, पारोळा, धरणगाव आणि…

जेव्हा गायीचे कल्याण होईल, तेव्हाच देशाचे कल्याण होईल ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

गाय ही भारतीय संस्कृतीतील अविभाज्य घटक आहे. त्यामुळे गायीला ‘राष्ट्रीय प्राणी’ म्हणून घोषित केले पाहिजे. गायीला मूलभूत हक्क देण्यासाठी आणि राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यासाठी…

देशात हिंदू अल्पसंख्य झाल्यास भारताचे अफगाणिस्तान होईल ! – भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवि

 भारतात हिंदू बहुसंख्य आहेत तोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारे लिहिलेली राज्यघटना कायम राहील. हिंदू बहुसंख्य असेपर्यंत सर्वांना समान संधी मिळेल. एकदा का हिंदू अल्पसंख्य झाले,…

आम्ही तालिबानचे संरक्षक असून त्याच्यासाठी सर्वकाही केले ! – पाकच्या मंत्र्याची स्वीकृती

 आम्ही बराच काळ तालिबानी नेत्यांना संरक्षण दिलेले आहे. आमच्याकडे ते शरणार्थी म्हणून आले होते. त्यांनी पाकमध्येच शिक्षण घेतले आणि येथेच स्वतःचे घर वसवले. आम्ही तालिबानचे…

तीर्थक्षेत्रे मद्य आणि मांस मुक्त करा !

‘तीर्थक्षेत्राची सात्त्विकता टिकवून ठेवणे’, हे स्थानिक आणि राज्य प्रशासनाचे कर्तव्य असते. अध्यात्म आणि धर्म हेच आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे अन् ‘ते टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे’…

जगातील १३ देश, तसेच भारतातील २३ राज्ये आणि ४०० शहरे अन् गावे येथील हिंदूंचा आंदोलनात सहभाग; २५० ठिकाणांहून सरकारला निवेदने !

आंदोलनाचा भाग म्हणून ४४ ठिकाणी प्रत्यक्ष, तर २०६ ठिकाणांहून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांना ‘ऑनलाईन’ निवेदने पाठवण्यात आली. या आंदोलनामध्ये हिंदु…