Menu Close

मथुरेमध्ये दारू आणि मांस यांच्या विक्रीवर सरकारकडून बंदी

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरेमध्ये दारू आणि मांस यांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. ३० ऑगस्टपासूनच हा आदेश लागू करण्यात आला आहे. येथे…

कला आणि संस्कृती संचालनालयाने हिंदु देवतेचे विडंबन करणे, ही अत्यंत विकृत गोष्ट ! – गोमंतक परशुराम सेना

पणजी येथील कला आणि संस्कृती संचालनालयाने हिंदूंच्या देवतेचे विडंबन करणे, ही अत्यंत विकृत गोष्ट आहे, असे प्रतिपादन गोमंतक परशुराम सेनेचे श्री. शैलेंद्र वेलिंगकर यांनी केले…

अमेरिकेसाठी युद्ध संपले, भारतासाठी चालू !

अमेरिकेसाठी जरी हे युद्ध संपले असले, तरी भारतासाठी ते चालू झाले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. पाक आतंकवादाला खतपाणी घालणारा देश आहे, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर…

हिंदूंचा नक्षलवादातील सहभाग आणि त्यांचे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंनी धर्माभिमान वाढवून संघटित होणे आवश्यक ! – मिनेश पुजारे, हिंदु जनजागृती समिती

वर्ष १८५७ च्या उठावानंतर हिंदूंना शौर्यहीन बनवण्याचे मोठे षड्यंत्र चालू झाले. या षड्यंत्राच्या माध्यमातून हिंदूंच्या मनातून शौर्य नाहीसे करण्यात आले. आज हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आल्याने…

संस्कृतची वैज्ञानिकता आणि समृद्धता यांकडे संपूर्ण जग आकर्षित होत आहे ! – आनंद जाखोटिया, मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

‘संस्कृत ही मृत भाषा आहे किंवा व्यवहार करण्यास निरुपयोगी आहे’, असे म्हणणे चुकीचे आहे. आज जर्मनीच्या १४ आणि ब्रिटेनच्या ४ विश्‍वविद्यालयांमध्ये संस्कृत शिकवली जात असून…

(म्हणे) ‘भारताची दोन भागांत फाळणी करून एक भाग ख्रिस्त्यांना द्या !’ – आंध्रप्रदेशातील फुटीरतावादी पाद्य्राची मागणी

ऑल इंडिया ट्रू क्रिश्‍चियन कौन्सिलच्या वतीने आम्ही मागणी करतो की, भारताची २ भागांमध्ये फाळणी करून ख्रिस्त्यांना अर्धा भाग म्हणून वेगळा देश दिला पाहिजे. फाळणी केल्यानंतर…

मल्लपूरम् (तमिळनाडू) येथील श्रीथलसायाना पेरूमल या प्राचीन मंदिराच्या शेजारी शौचालये बांधण्याचा घाट !

तमिळनाडूमधील द्रमुक सरकारकडून अनेक मंदिरे हटवण्याची मोहीम चालू आहे. आता राज्य सरकारने तांजावूर जिल्ह्यात असलेल्या मल्लपूरम् येथील श्रीथलसायाना पेरूमल मंदिराशेजारी शौचालये उभारण्याचा घाट घातला आहे.…

पाकिस्तानी आणि ‘अफगाणी’ तालिबान !

पाक तालिबानला साहाय्य करत असल्याने तालिबान कधीही तहरीक-ए-तालिबानला पाकमध्ये कोणत्याही कारवाया करण्यास साहाय्य करणार नाही, मात्र पाकच्या विविध प्रांतांमध्ये संघर्ष चालूच आहे आणि तो निस्तरता…

सध्याचा काळ साधनेसाठी अनुकूल असल्याने साधनेचे प्रयत्न वाढवा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून अधिकाधिक हिंदूंना जागृत करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. हे करतांना आपल्यातील दोष आणि अहं यांवर मात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे,…

हिंदु जनजागृती समितीच्या ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ या अभियानाला कर्नाटकमध्ये मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीकडून १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ हे अभियान संपूर्ण कर्नाटकात राबवण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, तसेच या अभियानाचा…