व्याख्यानाला अनेक धर्मप्रेमी उपस्थित होते. धर्मप्रेमींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे समितीच्या वतीने पुढील ८ दिवसांसाठी २ ‘ऑनलाईन’ प्रशिक्षणवर्गांचे आयोजन करण्यात आले आहे.
जळगाव येथील बस स्थानकासमोरील ग्रामदैवत प्रभु श्रीरामाच्या मंदिराजवळ सार्वजनिक शौचालय बांधण्याचा घाट महानगरपालिकेने घातला आहे. हा प्रकार अत्यंत घृणास्पद आणि हिंदूंच्या धार्मिक भावनांची पायमल्ली करणारा…
वारी मार्गावर पाणी, आरोग्य, स्वच्छता यांसारख्या प्राथमिक सुविधाही वारकर्यांना मिळत नाहीत. दोन्ही वारी मार्गांवर अनेक वेळा अपघात झाल्यामुळे वारकर्यांसाठी स्वतंत्र मार्गांची अनेक वेळा घोषणा झाली;…
गेल्या साधारण ३ आठवड्यांपासून ‘डिसमॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन) या नावाने जागतिक (?) स्तरावर आयोजित एका कार्यक्रमाचा प्रचार करण्यात येत आहे. या माध्यमातून…
हिंदु जनजागृती समिती आणि धर्मप्रेमी यांनी यास विरोध दर्शवल्यानंतर पोलिसांनी ही प्रतिकृती हटवली; मात्र प्रतिकृती हटवतांना यामध्ये काही आक्षेपार्ह नसल्याचे सांगत हिंदुद्रोही कृत्याचे समर्थन केले.
अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे सैन्य पूर्णपणे माघारी गेल्यानंतर जिहादी आतंकवादी संघटना अल् कायदाने तालिबानला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच काश्मीरसहित अन्य इस्लामी भूमी इस्लामच्या शत्रूंपासून मुक्त करण्याचे आवाहन…
१ सप्टेंबरच्या सायंकाळी देश-विदेशांतून सहस्रावधी हिंदुत्वनिष्ठांनी #DGH_Panelists_Hindu_Haters या ‘हॅशटॅग’चा वापर करून ‘ट्विटर’च्या माध्यमातून अभियान राबवले. जगभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने हा ट्विटर ट्रेंड अवघ्या अर्ध्या घंट्यातच भारतात…
गेल्या काही दिवसांपासून सामाजिक माध्यमांतून एका आंतरराष्ट्रीय परिषदेविषयी देशात असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याचे लक्षात येत आहे. ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ असे या परिषदेचे नाव असून ही…
पाकिस्तानच्या सिंधमधील संघर जिल्ह्यातील खिप्रो या भागामध्ये धर्मांधांनी श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशीच श्रीकृष्ण मंदिरांत पूजा करणार्या हिंदूंवर आक्रमण करत त्यांना मारहाण केली. तसेच येथील भगवान श्रीकृष्णाच्या…
गणेशोत्सव पर्यावरणपूरक, तसेच कोरोनाच्या नियमांचे पालन करून साधेपणाने साजरा करावा, नागरिकांनी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या घरी करावे, असे आवाहन महापौर उषा उपाख्य माई ढोरे आणि…