Menu Close

हर्षा यांची हत्या करणार्‍या आरोपींना अटक करून कठोर शासन करावे !

बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्षा यांच्या हत्येमागे असणार्‍या अपराध्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी करण्यासाठी हिंदू संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेऊन त्यांना निवेदन…

हिजाब प्रकरणावर चर्चा करणारे संघ स्वयंसेवक आणि प्रचारक यांच्यावर धर्मांधांकडून आक्रमण !

घाटमपूरच्या कोटद्वारे मोहल्ल्यातील बाजारामध्ये धर्मांधांनी केलेल्या आक्रमणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक घायाळ झाले.

कुडाळ शहरात ‘अफझलखान वधा’चा ‘बॅनर’ लावल्यामुळे ‘सिद्धीविनायक ग्रुप’ला पोलिसांची नोटीस

१९ फेब्रुवारी या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या दिवशी विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. उत्सवाच्या वेळी कुडाळ शहरातील…

अबुझमाड (छत्तीसगड) येथे ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या तरुणांची गावकर्‍यांकडून हकालपट्टी !

धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गावकर्‍यांची तरुण मुले ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या आमिषाला बळी पडून धर्मांतर करत आहेत. यामुळे संतप्त झालेल्या गावकर्‍यांकडून तरुणांची गावातून हकालपट्टी करण्यात आली…

बांगलादेश सीमेवरील गोतस्करी करणार्‍या महंमद इनाम उल् हक याला अटक

अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) भारत-बांगलादेश सीमेवर गोतस्करी केल्याच्या प्रकरणी मुख्य आरोपी महंमद इनाम उल हक याला अटक केली आहे.

पतीला सोडून प्रियकरासमवेत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाण्यास विरोध केल्याने मुलीकडून आईची हत्या !

आंबेडकरनगरमध्ये (देहली) रहाणार्‍या आणि भाजपकडून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणार्‍या सुधा रानी (वय ५५ वर्षे) यांची त्यांच्या मुलीने आणि तिच्या प्रियकराने हत्या केली. या प्रकरणी मुलगी…

नगर येथील कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या १८ गोवंशियांची सुटका, २ धर्मांधांना अटक !

गोहत्या प्रकरणात नेहमी धर्मांधच सापडतात. गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही धर्मांधांना कठोर शिक्षा न झाल्यामुळे त्यांना गोहत्या करण्याची भीती वाटत नाही, हेच यातून सिद्ध होते.

दुकानदार आणि विक्रेते यांना १० रुपयांची नाणी स्वीकारण्याचे आदेश द्यावेत !

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चलनात आणलेली १० रुपयांची नाणी वैध असतांना समाजात पसरलेल्या अपसमजांमुळे अनेक दुकानदार, विक्रेते आणि समाजातील अन्य लोक ही नाणी घेण्याचे नाकारतात.…

हिंदूंचे संघटन करण्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू ! – नितेश राणे, आमदार, भाजप

विजयदुर्ग किल्ला हा माझ्या मतदारसंघातील किल्ला असून छत्रपती शिवराय हा आमच्या आस्थेचा विषय आहे. याविषयी समिती करत असलेल्या कार्यात माझे पूर्ण सहकार्य राहील.

सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष, तसेच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांसह अन्यांवर गुन्हा नोंदवण्याचा विशेष पॉक्सो न्यायालयाचा आदेश !

 सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष, तसेच ‘नाय वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांसह चित्रपट निर्माते नरेंद्र हिरावत अन् श्रेयस हिरावत, सहनिर्माते…