Menu Close

तहसीलदाराने भगवान शंकराच्या नावाने न्यायालयात उपस्थित रहाण्याची नोटीस बजावल्याने भाविकांनी मंदिरातील शिवलिंगच न्यायालयात आणले !

न्यायालयात उपस्थित न झाल्यास १० सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्याची चेतावणी देण्यात आल्यामुळे भाविकांनी ही कृती केल्याचे भाविकांनी म्हटले आहे. न्यायालयात शिवलिंग आणले असता तेथे स्वतः…

(म्हणे) ‘पगडी आणि टिळा यांना अनुमती आहे, तर हिजाबला काय अडचण आहे ?’ – माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस्.वाय.कुरेशी

हिजाब कुराणाचा भाग नाही; मात्र सोज्वळ दिसणारे कपडे घालावेत, असे त्यात म्हटले आहे. शाळेच्या गणवेशामध्ये शिखांना पगडी आणि अन्यांना टिळा लावण्याची अनुमती दिली जाते, तर…

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे १० धर्मांधांकडून पतीला झाडाला बांधून विवाहितेवर सामूहिक बलात्कार

 धर्मांधांनी येथे एका विवाहितेच्या पतीला झाडाला बांधले आणि या विवाहितेवर पतीसमोरच सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी ताहिर, शेर अली, महबूब, मेहरबान, इमानुद्दीन, शादाब, इसरार…

विदेशात पाठवण्याचे आमीष दाखवून धर्मांधाकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण

विदेशात पाठवण्याचे आमीष दाखवून यासरखान पठाण याने एका हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण केल्यावर त्याच्यासह १० जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणी ८ जणांना अटक…

भारतात निधर्मीवादाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन केले जाते ! – अधिवक्त्या (सौ.) कावेरी राणे, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देवगड तालुक्यातील खुडी गावातील श्री देवी हेदुबाई मंदिरामध्ये २३ मार्च या दिवशी ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी…

येत्या २९ मार्चपासून काशी विश्‍वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद वादावर नियमित सुनावणी होणार !

वाराणसी येथील अंजुमन इंतेजामिया मशिदीकडून प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने हा आदेश दिला.

श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीजवळील श्री शीतलामातेची बसौडा पूजा करण्यास गेलेल्या हिंदु महिलांना धर्मांधांनी रोखले !

मथुरा (उत्तरप्रदेश) येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीजवळील विहिरीकडे श्री शीतलामातेची बसौडा पूजा करण्यास गेलेल्या हिंदु महिलांना धर्मांधांनी रोखले. त्यानंतर दोन्ही समुदायांमध्ये हाणामारी झाली. या घटनेची माहिती…

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या कार्यालयात घुसून दोघांकडून व्यवस्थापकांना धक्काबुक्की !

त्या दोघांनी माझ्याविषयी विचारले आणि नंतर तेथून पळ काढला, अशी माहिती दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी दिली. एका मुलाखतीत ते बोलत होते. काही दिवसांपूर्वी केंद्र…

गडकोटांवरील इस्लामी अतिक्रमण देशाला धोकादायक ! – नितीन शिंदे, माजी आमदार

महाराष्ट्रातील गडदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले असून गडदुर्गांचे इस्लामी अतिक्रमण म्हणजे इतिहास पुसण्याचा प्रयत्न आहे. तरी तरुणांनी हे प्रकार वेळीच रोखणे आवश्यक आहे,…

देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचे विधान म्हणजे काश्मीरमध्ये अनन्वित अत्याचार सहन केलेल्या हिंदूंचा अवमान ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

या विधानावरून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत २५ मार्च या दिवशी ट्वीट करून म्हणाले, ‘‘केजरीवाल सरकारने यापूर्वी अनेक बॉलीवूड चित्रपट करमुक्त घोषित केले आहेत; मात्र…