Menu Close

वाराणसीमध्ये अजानच्या वेळी ध्वनीक्षेपकावरून हनुमान चालीसाचे पठण

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील ‘श्रीकाशी विश्‍वनाथ ज्ञानवापी मुक्ती आंदोलन’ या संघटनेने ध्वनीक्षेपकावरून हनुमान चालीसा पठण चालू केले आहे. मशिदीत अजान चालू होताच हनुमान चालीसा पठण केले जात…

चेन्नई येथील ‘अयोध्या मंडपम्’ या धार्मिक स्थळाचे सरकारीकरण !

स्थानिक नागरिकांनी या धार्मिक स्थळाचे सरकारीकरण करण्याचा विरोध केला. यासाठी त्यांनी आंदोलन केले. काही राजकीय पक्षांनी नागरिकांच्या आंदोलनाला समर्थनही दिले.

कन्याकुमारी येथे शाळकरी मुलांच्या धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न करणारी ख्रिस्ती शिक्षिका निलंबित

या घटनेची चौकशी करण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने दिला आहे. ‘या चौकशीचा अहवाल लवकरच प्राप्त होईल; मात्र तोपर्यंत शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे’, असे तमिळनाडूचे…

बांगलादेशात कट्टरतावादाचा विरोध करणार्‍या प्राध्यापकाच्या हत्येसाठी ४ जिहादी आतंकवाद्यांना मृत्यूदंड !

का विश्‍वविद्यालयातील प्रसिद्ध लेखक आणि साहित्यकार प्रा. हुमायू आझाद यांच्या हत्येच्या १८ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात ४ जिहादी आतंकवाद्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.

पोर्तुगिजांनी नष्ट केलेल्या गोव्यातील हिंदूंच्या मंदिरांचा शोध घेण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ

अभिलेखागार आणि पुरातत्व संचालनालय यांनी पोर्तुगिजांनी गोव्यातील त्यांच्या क्रूर सत्ताकाळात नष्ट केलेल्या हिंदूंच्या मंदिरांचा शोध घेण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. राज्य सरकारने संचालनालयाला पुरातत्व स्थळांची…

रामराज्य येण्यासाठी प्रजेनेही प्रयत्न करायला हवेत ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

जनतेने साधना करून ईश्‍वरी अधिष्ठान मिळवल्यास श्रीरामाला अपेक्षित असलेले रामराज्य लवकरच भूवरी नक्कीच अवतरेल, पण यासाठी जनतेला धर्मशिक्षण देऊन त्यांच्याकडून साधना करवून घ्यावी लागेल.

पुढील १५ वर्षांत अखंड भारत पहायला मिळेल ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

संत आणि ज्योतिषी यांच्या मते २० ते २५ वर्षांत भारत पुन्हा एकदा अखंड भारत होईल; पण जर आपण सर्वांनी मिळून या कार्याला गती दिली, तर…

काश्मीरमध्ये गेल्या ११ दिवसांत ६ हिंदूंवर आतंकवादी आक्रमणे

विशेष म्हणजे १९९० च्या दशकात आतंकवाद मोठ्या प्रमाणात फोफावला असतांना येथील रजपूत समाजाने काश्मीर सोडला नव्हता. कुलगाम आणि शोपिया जिल्ह्यांतील काही भागांत राजपूत कुटुंबे रहातात.…

केरळमधील एका मंदिरात ‘इफ्तार’चे आयोजन !

 केरळमधील एका मंदिराने शहरातील मुसलमानांसाठी इफ्तार मेजवानीचे आयोजन केले, असे वृत्त ‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. मलप्पुरम जिल्ह्यातील तिरूरजवळ वानियान्नूर येथे हे…

केरळमध्ये साम्यवादी संघटनेच्या मुसलमान नेत्याने ख्रिस्ती तरुणीशी केलेल्या विवाहाला माकपच्या ख्रिस्ती नेत्याकडून विरोध !

माकपचे कोझिकोडे जिल्हाचे सचिव पी. मोहनलाल यांनी म्हटले, ‘लव्ह जिहाद’ असा काही प्रकार नसतो. हा संघ परिवाराच्या धोरणाचा एका भाग आहे ज्या माध्यमातून अल्पसंख्यांकांना लक्ष्य…