Menu Close

(म्हणे) ‘केवळ २०९ काश्मिरी हिंदू मारले गेले आहेत !’ – ओवैसी, खासदार

 काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदू मारले गेले, त्यांच्यावर अत्याचार झाला हे मान्य आहे. एकूण २०९ काश्मिरी हिंदू मारले गेले आहेत. माझ्याकडे त्या सर्वांची नावे आहेत. ती मी…

गुजरातमध्ये शालेय अभ्यासक्रमात श्रीमद्भगवद्गीतेचा समावेश !

गुजरात सरकारने पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना श्रीमद्भगवद्गीता शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात शिक्षणमंत्री जितू वाघानी यांनी ही घोषणा केली.

उत्तरप्रदेशातील काँग्रेसच्या उमेदवार राहिलेल्या डॉ. यास्मीन राव यांच्याकडून त्यांचे पती अरशद राणा यांच्यासह ४ जणांवर सामूहिक बलात्काराचा आरोप

‘जर मला न्याय मिळाला नाही, तर मी गळफास घेऊन आत्महत्या करीन’, अशी चेतावणीही डॉ. यास्मीन यांनी दिली आहे.

लाच घेतल्याच्या प्रकरणी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठाचे प्राध्यापक महंमद खालिद मोइन यांना अटक

प्राध्यापक महंमद खालिद मोइन हे अनेक खासगी बांधकाम व्यावसायिक, वास्तूविशारद आणि दलाल यांच्या संगनमताने विविध प्रकारच्या फसवणुकीच्या कारवायांमध्ये गुंतले होते. लाच घेऊन ते विविध बांधकाम…

पठानमथिट्टा (केरळ) येथे अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणार्‍या पाद्य्राला अटक

पठानमथिट्टा (केरळ) येथील एका चर्चचा ३५ वर्षीय पाद्री पोंडसन जॉन याने अल्पवयीन मुलीला समुपदेशन करण्याच्या नावाखाली तिचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.

रशिया-युक्रेन युद्धातून बोध घेऊन हिंदु युवक-युवतींनी स्वतःचे रक्षण करण्यासाठी सिद्ध होणे, ही काळाची आवश्यकता ! – अभिजीत कुलकर्णी, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ शौर्य बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

खडकवासला येथील ग्रामस्थ, स्थानिक प्रशासन आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्या सहभागाने मोहीम १०० टक्के यशस्वी !

धूलीवंदन आणि रंगपंचमी या दोन्ही दिवशी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून जलप्रदूषण रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, खडकवासला ग्रामस्थ, प्रशासन आणि समविचारी संघटना यांच्या संयुक्त…

हिजाबबंदीचा निकाल, हा राज्यघटनेचा विजय ! – श्री. प्रमोद मुतालिक, श्रीराम सेना

हिजाबबंदीचा निकाल, राज्यघटनेचा विजय आहे. हिजाब हा गणवेशाचा भाग असू शकत नाही. शाळा-महाविद्यालयांमध्ये हिजाब इत्यादी नसावे, हे इस्लामीवाद्यांच्या डोक्यात कसे शिरले नाही, हे कळत नाही.

मुसलमान महिलांना घरातच बंद ठेवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला ! – केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

न्यायालयाचा निर्णय मुसलमानांच्या बाजूने लागला असता, तर त्यांनी कर्नाटक शासनाला धारेवर धरले असते. न्यायालयाने वस्तूस्थितीचा अभ्यास करून दिलेला निर्णय नाकारून मुसलमान संघटना भारतीय राज्यघटनेचा अवमान…

मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात अमेरिकेतील ख्रिस्ती धर्मप्रसारकाला अटक !

हैती देशात शाळा चालू करून तेथील अनाथ मुलांना दत्तक घेणारा अमेरिकी ख्रिस्ती धर्मप्रसारक कॉरिगन क्ले याला मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात अटक केली आहे. अमेरिकेत…