देवबंद येथील शेख-उल-हिंद कॉलोनीमध्ये पोलिसांनी फैजान नावाच्या व्यक्तीच्या घरामध्ये धाड टाकून फैजान, महंमद छोटन आणि सुफियान या ३ गोतस्करांना अटक केली आहे,
येथील गाझीपूरमधील एका शाळेच्या मुसलमान मुख्याध्यापकाने हिंदु विद्यार्थ्यांना इस्लामी पुस्तके शिकवल्यामुळे आणि त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याची एका हिंदु कुटुंबाने लेखी तक्रार केली आहे,
विद्यार्थ्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची विद्यार्थी शाखा ‘नॅशनल स्टुडेंट्स युनियन ऑफ इंडिया’चे उमेदवार विजयी झाले. यामध्ये उपाध्यक्ष पदावर आरूढ झालेल्या फिजा खान यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करतांना…
ख्रिस्ती मिशनर्यांनी मानवतेसाठी शाळा, रुग्णालये अवश्य उघडावीत; मात्र या सोयीसुविधांच्या नावाखाली ख्रिस्ती बनण्यासाठी हिंदूंचे धर्मांतर का ? शिक्षण आणि अन्य सेवा यांच्या नावाखाली व्यापार केला…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीन पराग गोखले आणि महेश पाठक यांनी ज्येष्ठ विचारवंत आणि भाजप नेते माधव भांडारी यांची भेट घेऊन त्यांचे नूतन पुस्तक प्रकाशनाविषयी अभिनंदन…
अधिक तिकीटदर आकारल्याप्रकरणी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे आणि रायगड समन्वयक श्री. सागर चोपदार यांनी २८ ऑगस्ट या दिवशी ‘वैभव ट्रॅव्हल्स’च्या विरोधात पोलीस आणि मोटार…
राज्य परिवहन विभागाच्या आदेशानुसार एस्.टी. बसगाड्यांच्या तिकीटदराच्या दीडपटपर्यंत खासगी ट्रॅव्हल्सना तिकीटदर आकारता येईल. असे असतांना खासगी ट्रॅव्हल्सवाले एस्.टी. गाड्यांच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट तिकीटदर आकारून भाविकांची आर्थिक…
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने ठिकठिकाणी गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांसमवेत झालेल्या बैठकीत मंडळांच्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सर्वांनी गणेशोत्सवात धर्मप्रसार करण्याचा निर्धार…
ज्यांना श्री गणेशमूर्ती विसर्जन पंचगंगेत करायचे आहे त्यांना आडकाठी आणू नये. कुणावरही कुठे विसर्जन करावे, यासाठी सक्ती करू नये, असे निवेदन कोल्हापूर येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ…
काँग्रेसच्या नेत्या आयशा फरहीन आणि अन्य यांचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत. यात ते उघडपणे टी. राजा सिंह यांना ठार मारण्याची धमकी देत आहेत.