Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रशासनास गणेशमूर्तीची विटंबना थांबवण्याविषयी निवेदने

‘राष्ट्रीय हरित लवादा’च्या आदेशानुसार कागदी लगद्यापासून बनवण्यात येणार्‍या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्यात येऊ नये. या पार्श्‍वभूमीवर त्यांची विक्री आणि विसर्जन यांवर बंदी घालण्यात यावी. अशा…

आसाममध्ये अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला बांगलादेशात नेणार्‍या धर्मांधांना अटक

आसाममध्ये २७ ऑगस्टच्या रात्री एका अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. मुलीला बांगलादेशात नेले जात होते; पण पोलिसांनी पाठलाग करून बांगलादेश…

मुसलमान पत्नी आणि मेहुणा यांनी ठार मारण्याची धमकी देऊन गोमांस खाऊ घातल्याने हिंदु तरुणाची आत्महत्या !

येथील उधना पटेल नगरामध्ये २ मासांपूर्वी रोहित राजपूत (वय २७ वर्षे) या हिंदु तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याला बलपूर्वक गोमांस खाण्यास भाग पाडल्याने…

वडोदरा (गुजरात) येथे गणेशोत्सवाच्या मिरवणुकीच्या वेळी धर्मांधांकडून दगडफेक

येथे २९ ऑगस्टच्या रात्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने काढण्यात येत असलेल्या मिरवणुकीवर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणानंतर हिंसाचार झाला.  या प्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने आजपासून ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’चे आयोजन !

घटस्थापना म्हणजे आश्विन शुक्ल प्रतिपदेला (२६ सप्टेंबर या दिवशी) समितीच्या स्थापनेला २० वर्षे पूर्ण होत आहेत. या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ देशभर राबवण्यात…

पाकिस्तानमध्ये ८ वर्षांच्या हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार करून डोळे फोडले

पाकच्या सिंध प्रांतातील उमरकोट शहरात एका ८ वर्षांच्या हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिचे डोळे फोडण्यात आल्याची घटना घडली आहे. या मुलीवर पाकच्या हैदराबाद येथील…

कृत्रिम हौदातील विसर्जित मूर्ती दुसर्‍या दिवशी वहात्या पाण्यात विसर्जित करू – रोहिणी शेंडगे, महापौर, नगर

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी नगर येथील पाणी दूषित असल्यामुळे कृत्रिम हौदामध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन करून दुसर्‍या दिवशी त्या मूर्ती योग्य अशा ठिकाणी वहात्या पाण्यात विसर्जन करू,…

‘बेबी बंप फ्लाँटिंग’च्या नावाखाली अर्धनग्न आणि अश्‍लील छायाचित्रे प्रसारित करणार्‍या अभिनेत्रींविरुद्ध कारवाई करा !

सध्या भारतात ‘बेबी बंप फ्लाँटिंग’च्या नावाखाली हिंदी चित्रपटसृष्टमध्ये गरोदर असलेल्या अनेक अभिनेत्री त्यांची अर्धनग्न आणि अश्‍लील छायाचित्रे प्रसारमाध्यमांत प्रसारित करत आहेत. ही कृत्ये समाजातील सर्वसामान्य…

उत्तराखंडमध्ये मुसलमान तरुणाने केली हिंदु मुलीची गळा चिरून हत्या

अंजली आर्य या हिंदु मुलीचे बेपत्ता होण्याचे गूढ उकलतांना उत्तराखंडच्या नैनिताल पोलिसांनी तिचा प्रियकर महंमद यामीन अहमद याला अटक केली आहे. अंजनी हिने विवाहासाठी विचारल्याने…

उत्तरप्रदेशमध्ये मुसलमान कंत्राटदाराकडून हिंदु महिला अभियंत्यावर बलात्काराचा प्रयत्न !

उत्तरप्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यात एका हिंदु महिला अभियंत्याने सोहेल खान नावाच्या मुसलमान कंत्राटदारावर घरात घुसून बलात्कार आणि विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.