Menu Close

गोव्यात ‘डार्कवेब’च्या आधारे अमली पदार्थ व्यवसाय !

देशभरात अमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय करणार्‍यांनी अलीकडच्या काळात गोव्यात मोर्चा वळवल्याचा निष्कर्ष काही अन्वेषण यंत्रणांनी काढला आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त हिंदु राष्ट्र संकल्प अभियान !

घटस्थापनेच्या दिनी हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला २० वर्षे पूर्ण होत आहेत. या द्विदशक-पूर्तीनिमित्त संपूर्ण देशभरात समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवण्यात येणार आहे.

प्रदूषणास हातभार लावणार्‍या कोल्हापूर महापालिकेला ‘गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होते’ असे सांगण्याचा अधिकार नाही – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

प्रदूषणास हातभार लावणार्‍या कोल्हापूर महापालिकेला श्री गणेशमूर्तींमुळे प्रदूषण होते असे सांगण्याचा अधिकार नाही, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी…

अकोला येथील ग्रामदैवत श्री राजराजेश्वर मंदिरात श्रीफळ अर्पण करून धर्मप्रेमींनी घेतली हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ

हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला येत्या घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे २९ सप्टेंबर या दिवशी २० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने समिती आगामी दोन मास ‘हिंदु राष्ट्र संकल्प…

अलीगड (उत्तरप्रदेश) येथे भाजपच्या महिला मुसलमान नेत्याने श्री गणेशमूर्तीची स्थापना केल्याने देवबंदकडून फतवा जारी

येथील भाजपच्या नेत्या रूबी खान यांनी श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने श्री गणेशाची मूर्ती स्थापन केली आहे. यावरून दारुल उलुम देवबंदचे प्रमुख मुफ्ती अरशद फारुकी यांनी खान…

गुरुग्राम (हरियाणा) येथील गोयंका विश्‍वविद्यालयातील खोलीमध्ये नमाजपठण करण्यात आल्यावरून वाद

येथील जी.डी. गोयंका विश्‍वविद्यालयाच्या एका खोलीमध्ये मुसलमान विद्यार्थ्यांनी नमाजपठण केल्याने हिंदु विद्यार्थ्यांनी त्याचा विरोध केला. याची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोचले; मात्र कुणाकडूनही तक्रार न…

धर्मांधाने हिंदु असल्याचे भासवून हिंदु मुलीला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात !

उत्तरप्रदेशच्या बागपत जिल्ह्यामध्ये ‘लव्ह जिहाद’चे एक ताजे प्रकरण समोर आले आहे. रईस नावाच्या एका मुसलमान तरुणाने स्वतःचे ‘विकास’ नाव सांगून हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले.

पूरग्रस्त पाकिस्तानमध्ये ८ वर्षांच्या हिंदु मुलीला शिधा देण्याचे आमीष दाखवून दोघा धर्मांधांकडून सामूहिक बलात्कार

पाकमध्ये सध्या पूरस्थिती आहे. या काळात खाद्यपदार्थ मिळणे दुरापास्त झाले आहे. अशा स्थितीत सिंध प्रांतातील शाहदादपूर येथे शिधा देण्याचे आमीष दाखवून ८ वर्षांच्या हिंदु मुलीवर…

ख्रिस्ती मिशनर्‍यांचे धर्मांतराचे प्रयत्न हाणून पाडणे आवश्यक – कुरु थाई, उपाध्यक्ष, बालसंसाधन आणि विकास संस्था, अरुणाचल प्रदेश

ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून धर्मांतराचेही प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत आहेत, ते हाणून पाडले पाहिजे, असे प्रतिपादन अरुणाचल प्रदेश सरकारच्या बालसंसाधन आणि विकास संस्थेचे उपाध्यक्ष श्री. कुरु थाई…

विशाळगडावरील अतिक्रमण न हटवल्यास मनसे पद्धतीने काढून टाकू – युवराज काटकर, मनसे जिल्हाउपाध्यक्ष

इतिहासाचा साक्षीदार असलेल्या विशाळगड येथील अतिक्रमण हटवण्यास पुरातत्व विभागाकडून विलंब होत असून विशाळगडावरील अतिक्रमण न हटवल्यास मनसे पद्धतीने काढून टाकू, अशी चेतावणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…