२६ जानेवारी या दिवशी महिलांना प्रवेश निषिद्ध मानलेल्या शनिशिंगणापूर येथील चौथर्यावर चढून धार्मिक प्रथा मोडू पहाणार आहेत. ही त्यांची भक्ती नसून केवळ दिखाऊपणा आणि प्रसिद्धीसाठी…
हिंदु धर्माच्या धार्मिक कृतींमागे वैज्ञानिक पार्श्वभूमी आहे. धर्माचरण आपल्याला देवाच्या समीप नेणारे आहे. त्यामुळे प्रत्येकानेच धर्माचे रक्षण केले पाहिजे, असे प्रतिपादन कर्नाटक राज्याच्या उच्च न्यायालयातील…
असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून वादात अडकलेला अभिनेता आमीर खानवर आता भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी गंभीर आरोप केलेत.
येळ्ळूरमध्ये २५ जुलै २०१४ या दिवशी मराठी भाषिकांवर पोलिसांनी केलेल्या अत्याचारावर आधारित ‘मराठी टायगर्स’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यावर जिल्हा प्रशासनाने आज बंदी घातली आहे.
अमेरिकेतील कलाकार जेने विल्सन यांनी निर्माण केलेल्या अनेक उत्पादनांवर हिंदूंचे ॐ हे पवित्र धार्मिक चिन्ह छापून ती उत्पादने सोसायटी ६ या संकेतस्थळावर विक्रीस ठेवून ॐ…
हिंदु जनजागृती समिती आणि अन्य राष्ट्रप्रेमी यांच्या वतीने राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याविषयीचे निवेदन तहसीलदार श्री. काशिनाथ पाटील यांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाई करत पोलीस ठाणी, शाळा,…
नंदुरबार येथे १२ जानेवारी या दिवशी जिल्हाधिकर्यांना शनिशिंगणापूर येथे २६ जानेवारीला होणार्या ‘भूमाता बिग्रेड’च्या धर्म आणि परंपरा विरोधी कृतीला विरोध दर्शवणारे निवेदन देण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्लास्टीकच्या ध्वजाच्या माध्यमातून होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने पावले उचलावीत, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. एस्.आर्. बर्गे…
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश आतंकवादाचा सामना करत आहेत. त्यामुळे पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर झालेल्या आतंकवादी आक्रमणाविषयी भारताने अवाजवी प्रतिक्रिया देऊ नये.
नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व हिंदुत्ववाद्यांनी शनिशिंगणापूर आणि अन्य देवस्थाने यांमधील धर्मविरोधी कृती रोखण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे मागणी केली.