Menu Close

अमळनेर येथे शिवजयंतीच्या मिरवणुकीत धर्मांधांकडून दंगल !

हिंदूंनो, आज शिवजयंतीच्या मिरवणुकीत दंगल घडवणारे धर्मांध उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्यावरूनही दंगली घडवतील, हे जाणा !

अमळनेर : येथे शिवजयंतीची मिरवणूक चालू असतांना धर्मांधांनी मिरवणुकीवर दगडफेक केली. या प्रकरणी २९ जणांवर दंगलीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून १६ जणांना अटक करण्यात आली आहे. (धर्मांधांनी दंगल चालू करायची आणि त्याला प्रत्युत्तर दिल्यावर हिंदूंवर गुन्हे नोंद करायचे, हे कधी थांबणार? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१५ ते २० हिंदूंनी शिवजयंतीची मिरवणूक काढली होती. कसाली मोहल्ला भागातून ही मिरवणूक जात असता धर्मांधांनी मिरवणुकीचा रस्ता अडवला. इकडून मिरवणूक कशी काय काढली ? असे म्हणून यावरून हुज्जत घालणे चालू केले. धर्मांधांनी मिरवणुकीतील जमावावर दगडफेक केल्यावर हिंदूंनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. जमावावर दगडफेक केली. घटनेचे वृत्त कळताच पोलीस घटनास्थळी आल्यावर त्यांच्यावरही दगडफेक करण्यात आली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *