Menu Close

जम्मू येथे भिकार्‍याचे पैसे हिसकावणार्‍या मुनावर हुसेन या पोलिसाला अटक

रक्षक नव्हे, भक्षक असणारे पोलीस !

जम्मू – भिकार्‍याकडील पैसे हिसकावणार्‍या मुनावर हुसेन या पोलिसाला जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. या चोरीविषयीची एक चित्रफित प्रसारित झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. ही चोरी करतांना हुसेन याला त्याच्याच एका सहकारी पोलिसाने हटकले आणि त्याच्या विरोधात तक्रार केली. यापूर्वी हुसेन याचे अतीमद्यसेवनामुळे स्थानांतर करण्यात आले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *