Menu Close

भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून अभिनंदन !

कोल्हापूर – राज्यसभेसाठी नुकतेच निवडून आलेले भाजपचे खासदार श्री. धनंजय महाडिक यांची सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

या प्रसंगी श्री. महाडिक यांना सनातन संस्थेच्या वतीने सिद्ध करण्यात आलेल्या श्रीकृष्णाच्या सात्त्विक चित्राची प्रतिमा भेट देण्यात आली. या प्रसंगी सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *