Menu Close

नायजेरियात ख्रिस्तीबहुल गावांमध्ये झालेल्या जिहाद्यांच्या आक्रमणात ८० हून अधिक ठार !

६० हून अधिक लोकांचे अपहरण !

अबुजा (नायजेरिया) – देशाच्या दक्षिणेत असलेल्या विविध गावांमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ८० लोक ठार झाले असून ६० हून अधिक लोकांचे अपहरण करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही गावे ख्रिस्तीबहुल आहेत.

या आक्रमणांमध्ये ११५ हून अधिक घरे नष्ट झाली असून फुलानी वंशाच्या जिहादी आतंकवाद्यांना यासाठी उत्तरदायी ठरवण्यात आले आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *