Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने सोलापूर येथे देवतांच्या प्रतिमांचे विधीवत् अग्निविसर्जन !

देवतांच्या प्रतिमांची विटंबना थांबवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या धर्मप्रेमी महिलांचे अभिनंदन !

मंदिर परिसरात ठेवलेल्या देवतांच्या प्रतिमा एकत्र करून अग्निदेवतेला प्रार्थना करतांना महिला

सोलापूर – जुळे सोलापूर येथील सिंधुविहार परिसरातील गणपति मंदिराच्या बाहेर विविध लोकांनी घरातील देवतांच्या जुन्या प्रतिमा ठेऊन दिल्या होत्या. त्यामुळे देवतांची विटंबना होत होती. ही विटंबना टाळण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने देवतांच्या प्रतिमांचे अग्निमध्ये विधीवत् विसर्जन करण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी महिला सौ. सुरेखा कीर्तीवार, सौ. अनिता पारगुंडे आणि श्रीमती वीणा साखरे आदी उपस्थित होत्या.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *